Jio True 5G : 61 रुपयांच्या 5G प्लॅनमध्ये मिळत आहे भरपूर फायदे, तुम्हीही वाचून व्हाल थक्क
Jio True 5G : जिओचे अनेक प्लॅन ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारे आणि त्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. अशातच कंपनीने आता सर्वात स्वस्त 5G प्लॅन आणला आहे. ज्याची किंमत 61 रुपये इतकी आहे. सर्व जिओ प्लॅनचे वापरकर्ते 5G वापरू शकत नाहीत. यापूर्वी 5G नेटवर्क 239 रुपये किंवा त्याहून अधिकच्या प्लॅनसह उपलब्ध होते, परंतु आता कंपनीने त्यात बदल केला … Read more