Jio ग्राहकांसाठी गुड न्यूज ! कंपनीचा नवीन प्लॅन लाँच, 895 रुपयाचा रिचार्ज करा, मिळणार 336 दिवसांची व्हॅलेडीटी, वाचा डिटेल्स
Jio Recharge Plan : रिलायन्स समूहाच्या रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये रिलायन्स जिओ संपूर्ण भारतात पसरले आहे. गावागावांमध्ये जिओची लोकप्रियता वाढत चालली आहे. जिओने सुरुवातीला काही काळ मोफत रिचार्ज उपलब्ध करून एक मोठा ग्राहक वर्ग तयार करून घेतला आहे. विशेष … Read more