Narendra modi : मोदींची लोकप्रियता सातासमुद्रापार!! लोकप्रियतेच्या बाबतीत आता बायडन, सूनक यांनाही टाकले मागे

Narendra modi : आपल्या देशवासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डंका हा जगभर पसरला आहे. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जागतिक बिझनेस इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने एक अहवाल दिला आहे. यामध्ये असे दिसून आले आहे की, जवळपास नऊ वर्षे सत्तेत असूनही नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. … Read more

Russia-Ukraine Conflict : तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ? जाणून घ्या पहिले आणि दुसरे महायुद्ध कसे सुरू झाले ?

Russia-Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आधीच सांगितले आहे की रशिया दुसऱ्या … Read more

तुमचं Twitter Account किती सुरक्षित आहे ? जाणून घ्या हॅकिंग कसे रोखता येईल

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  ट्विटर अकाऊंट हॅक होणे हे नेहमीचेच झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट अकाऊंटही सुरक्षित राहिलेले नाही. बीटकॉईन ला कायदेशीर करावे, असे ट्विट त्यांच्या अकाऊंटवरुन करण्यात आले मोठ्या मान्यवर व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट हॅक होणे, हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. याहीपूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये पंतप्रधान मोदी, जुलैत जो … Read more