आठ लाखांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ; पाचजणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   राहुरी तालुक्यातील विवाहित तरुणीचा नाशिक येथे तिच्या सासरी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात प्रतिक्षा राहुल मंडलिक हिच्या फिर्यादीवरून पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी पती राहुल कैलास मंडलिक, सासू सुरेखा कैलास मंडलिक, सासरा कैलास दगूजी मंडलिक, नणंद ज्योती सुधीर सोनवणे, नंदई … Read more