सर्वसामान्य नागरिकांना कल्याणमध्ये 10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार घर ! म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक घरे कल्याणमध्येच

Mhada News

Mhada News : म्हाडाच्या कोकण मंडळांने सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच लाखाहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी 15 जुलैपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. कोकण मंडळाने या संबंधित भागातील 5,362 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. महत्त्वाची बाब … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! दादर, कल्याण आणि नाशिकमार्गे ‘या’ शहरासाठी सुरू झालीये नवीन एक्सप्रेस, नव्या रेल्वे गाडीचा संपूर्ण रूट पहा

Mumbai Railway News

Mumbai Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट मुंबई, दादर, कल्याण, नाशिक या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास आहे, कारण की रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एका विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की एक प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीसाठी उन्हाळी सुट्ट्यामध्ये मुंबई येथील छत्रपती शिवाजी … Read more

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! दादर, कल्याण, नाशिकमार्गे ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, रूट पहा…

Mumbai Railway News

Mumbai Railway News : जून महिना संपत असतानाच मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक विशेष गाडी सुरु करण्यात आली. रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिवा दरम्यान एक साप्ताहिक विशेष गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना … Read more

कर्जत महावितरणाचा अजब कारभार!, भूमिहिन शेतकऱ्याला पाठवले चक्क तीन लाखांचे वीज बिल

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील चिलवडी येथील भूमिहीन रहिवासी हरिश्चंद्र भीवा फरांडे यांना महावितरण कंपनीने कृषिपंपाच्या थकबाकीपोटी तीन लाख रुपयांचे वीज बिल भरण्याची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे, फरांडे यांच्या नावावर ना जमीन आहे, ना विहीर, ना कृषिपंप, तरीही त्यांना ही नोटीस मिळाली आहे. गेली चार वर्षे ते या चुकीच्या बिलाचा पाठपुरावा करत असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून … Read more

महाराष्ट्राला मिळणार एका नव्या रेल्वे मार्गाची भेट ! ‘या’ Railway मार्गासाठी 836.12 कोटी रुपयांची तरतूद, कसा आहे रूट ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याला एक नवा रेल्वे मार्ग मिळणार आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-मुरबाड हा नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार असून या रेल्वे मार्गाच्या रखडलेल्या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. कारण की या प्रकल्पासाठी … Read more

कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त 45 मिनिटात ! ‘या’ मेट्रो मार्गाच्या कामाला आज पासून सुरुवात

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध मेट्रो मार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे शहरासहित उपनगरातील प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे. दरम्यान कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई मधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरातील एका महत्त्वाच्या मेट्रो मार्गाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे … Read more

Marathi News : नंदी दूध पीत असल्याची अफवा ! नागरिकांमध्ये चर्चेला उधाण

Marathi News

Marathi News : काही वर्षांपूर्वी गणपतीची मूर्ती दूध पीत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, नंतर ती अफवा असल्याचे समोर आले होते. तसाच काहिसा प्रकार कल्याण पूर्वेत समोर आला आहे. खडेगोळवली, कैलासनगर परिसरातील साईबाबा मंदिरात नंदी चक्क दूध आणि पाणी पीत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही अफवा पसरताच असंख्य भाविकांनी दूध, पाणी … Read more

मुंबई, ठाणे, कल्याणवासियांना रेल्वेच मोठ गिफ्ट ! ‘या’ मार्गावर सुरू झाली नवीन सुपरफास्ट ट्रेन; गाडीला कुठं राहणार थांबा? पहा…

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबई ही राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये कामानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक स्थायिक झाली आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील लोकांचा देखील समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांशी लोक कामानिमित्त राजधानी मुंबईत आपले बस्तान बसवून आहेत. विशेषता धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त तसेच … Read more

ब्रेकिंग! ठाणे-कल्याण मेट्रो मार्ग प्रकल्पातील ‘या’ टप्प्यासाठी निविदा जारी; ‘या’ दिवशी सूरू होणार प्रकल्प्नाचं काम, महानगर आयुक्त यांची माहिती

thane kalyan metro

Thane Kalyan Metro : राजधानी मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. शहरातीलं प्रवासाला गती देण्यासाठी मेट्रोचा विस्तार केला जात आहे. दरम्यान ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. वास्तविक, ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरा दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि ठाणे ते कल्याण अंतर कमी करण्यासाठी या शहरा … Read more

ब्रेकिंग ! कल्याण-मुरबाड रेल्वेचा मार्ग बदलला; आता ‘या’ नवीन मार्गाने धावणार रेल्वे

kalyan murbad railway

Kalyan Murbad Railway : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी देखील या केंद्रीय अर्थसंकल्पात हजारो कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे मार्ग आता लवकरात लवकर मूर्त रूप घेतील असा आशावाद देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे. अशातच कल्याण मुरबाड बहूचर्चीत रेल्वे मार्गाबाबत एक … Read more

खुशखबर ! कल्याण-मुरबाडला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; मुरबाड-नगर आणि मुरबाड-पुणे रेल्वेलाही हिरवा कंदील, राज्यमंत्री कपिल पाटीलची माहिती

maharashtra train

Maharashtra Train : महाराष्ट्रासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण मुरबाड रेल्वे बाबत मागणी जोर धरू लागली होती. अशातच आता या रेल्वेमार्गासंदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. एवढेच नाही तर जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी … Read more