Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाच्या कामाचा झाला श्रीगणेशा ; भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना मिळणार 19 कोटी

Nagpur Ratnagiri National Highway

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील तब्बल 18 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एका महामार्गाच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार आहे. पाथर्डी तालुका हद्दीतून जात असलेला कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे नगर-पाथर्डी या मार्गाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. खरं पाहता या मार्गासाठी नगरकरांना तब्बल 18 वर्षे वाट पहावी लागली … Read more