कर्जत-जामखेडमधील निसटत्या विजयात महायुतीच्या ‘या’ नेत्याची रोहित पवारांना मदत ? नगरमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Karjat Jamkhed News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेतला आणि हाय प्रोफाईल मतदारसंघ. कारण म्हणजे या ठिकाणी शरद पवारांचे नातू दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे अन देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्राध्यापक राम शिंदे उभे होते. 2019 च्या निवडणुकीत देखील येथे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार … Read more