Kaun Banega Crorepati : केबीसी 17 लवकरच ! अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाची उत्तरे देऊन करोडपती बनायची संधी

मित्रानो कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय शोचं नवं पर्व लवकरच सुरू होत आहे, आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन पुन्हा एकदा होस्टच्या खुर्चीवर दिसणार आहेत. या शोचं १७ वं सत्र (KBC 17) प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी तयारी जोरात सुरू आहे. शो कधी सुरू होईल, याबाबतची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, पण नोंदणीची तारीख समोर आली … Read more

KBC 15 : लक्षात ठेवा KBC च्या ‘या’ प्रश्नांची उत्तरे, विचारले जातील सरकारी परिक्षेत !

KBC 15

KBC 15 : सोनी लिव्हचा क्विझ रिअ‍ॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती सीझन 15’ला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. अशातच KBCमध्ये विचारले जाणारे प्रश्न बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षेमध्ये येतात, जर तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तुमच्या अभ्यासासाठी हे उपयोगाचे ठरेल. आजच्या या लेखात आपण KBC च्या 24 व्या भागात विचारलेले प्रश्न जाणून घेणार आहोत, ज्यांची … Read more

KBC 14 : ‘कौन बनेगा करोडपती’ला मिळाली पहिली विजेती,कोल्हापूरची कविता चावला बनली पहिली करोडपती

KBC 14 : ‘कौन बनेगा करोडपती’च्या 14 व्या (Kaun Banega Crorepati 14) सिझनचा पहिला विजेता मिळाला आहे. कोल्हापुर येथे राहणाऱ्या कविता चावला (Kavita Chawla) यांनी या शोमध्ये (KBC) एक कोटी रुपये जिंकले आहेत. यापूर्वीही कविता यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati)सहभागी झाल्या होत्या. त्यांना हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली नव्हती. तरीही त्यांनी हार न मानता … Read more

KBC 14 च्या मंचावर पहिल्यांदाच घडलं असं काही ; अमिताभ बच्चन म्हणाले मला भीती..

Something that happened for the first time on the stage of KBC 14

KBC 14 : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) या शोची क्रेझ लोकांना वेड लावत आहे. बच्चन साहेब प्रत्येक एपिसोड (episode) त्यांच्या शैलीने अप्रतिम बनवतात. गुरुवारच्या एपिसोडमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले. शोमध्ये पहिल्यांदाच एक स्पर्धक फास्टेस्ट फिंगर फर्स्ट (Fastest Finger First) विजय साजरा करताना दिसला. गुजरातमधून (Gujarat) आलेल्या … Read more

KBC 14: त्यामुळे बिग बींचा आवाज बाहेर येत नव्हता, अभिनेत्याने सांगितला मजेदार किस्सा

KBC 14: सध्या कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) 14 वा सीझन सुरू आहे. दररोज हा शो चांगलाच चर्चेत असतो. दरम्यान हा शो सुरु असताना होस्ट आणि बॉलिवूडचे दिग्ग्ज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या शाळेतील एक किस्सा सांगितला आहे त्यामुळे प्रेक्षकांनाही (Audience) हसू आवरले नाही. या शोच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांसोबत त्याच्या आयुष्याशी (Life) … Read more

kaun banega crorepati : तुम्हाला माहित आहे का भगवान विष्णूचे 10 अवतार कोणते आहेत? पहा कोट्यावधी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर..

kaun banega crorepati

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 :- kaun banega crorepati : कौन बनेगा करोडपतीच्या 13व्या सीझनमध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांनी हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला विचारले, भगवान विष्णूचा 10वा अवतार कोणाला म्हणतात? पद्मपुराण, लिंगपुराण, वराहपुराण, मत्स्यपुराण आणि अग्निपुराणात विष्णूच्या 10 अवतारांचा उल्लेख आढळतो. विष्णूच्या अवतारांची पद्धतशीर यादी महाभारतात आढळते. विष्णूच्या 10 अवतारांबद्दल जाणून घ्या. जलपरी :- भगवान … Read more