Share market News : गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ₹ 280 चा शेअर पोहोचला ₹ 1895 वर, तब्बल 577% रिटर्न; जाणून घ्या शेअरबद्दल
Share market News : शेअर बाजारातील गुंतवणुकीमधून अनेकजण बक्कळ नफा कमवत आहेत. जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला हजाराचे लाखो रुपये करून देणाऱ्या शेअरबद्दल सांगणार आहे. हा ‘वायर मेकर केईआय इंडस्ट्रीजचा’ स्टॉक आहे. या स्टॉकने गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला आहे. 24 एप्रिल 2020 रोजी … Read more