Weather Update : महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता, हवामानखात्याचा इशारा
Weather Update : महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) वारे वाहू लागले आहे मात्र हवामान विभागाकडून (Meteorological Department) अवकाळी पावसाचा (Untimely rain) इशारा देण्यात आला आहे. आज रात्रीपासून महाराष्ट्रात चांगला पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. केरळ मध्ये मान्सून (Kerala Monsoon) चे वेळेआधीच आगमन झाल्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकरच बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more