Multibagger Share : 25 रुपयांवरून 262 वर पोहोचला ‘हा’ शेअर, दोन कंपन्यांनी खरेदी केले कोट्यवधींचे स्टॉक !
Multibagger Share : कोणता शेअर गुंतवणूकदारांना कधी श्रीमंत करेल हे सांगता येत नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे लोक बहुधा मल्टीबॅगर स्टॉक्स शोधत असतात, ज्यामध्ये कमी कालावधीत मजबूत परतावा मिळण्याची क्षमता असते. मल्टीबॅगर स्टॉकच्या या यादीमध्ये AVG लॉजिस्टिक स्टॉकचे नाव समाविष्ट आहे. स्मॉल कॅप कंपनीचा हा शेअर त्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे जो यावर्षी प्रति शेअर … Read more