सरकार बदललं आता तरी तक्रारी मागे घेणार का? किरीट सोमय्या म्हणले…

मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर आरोपांचा सपाटा लावणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सरकार बदलल्यानंतर काय भूमिका घेतली आहे. याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. सरकार बदललं असलं तरीही मी माझ्या तक्रारी मागे घेणार नाही. मंत्री असले तरीही अनिल परब यांचे … Read more