Kisan Loan Waiver List 2023 : आनंदवार्ता! सरकारने या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज केले माफ, कर्जमाफी २०२३ची यादी जाहीर; पहा यादी

Kisan Loan Waiver List 2023 : शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांचे सरकारकडून कर्ज माफ केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सुमारे 86 लाख शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या … Read more