Kisan Loan Waiver List 2023 : आनंदवार्ता! सरकारने या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज केले माफ, कर्जमाफी २०२३ची यादी जाहीर; पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Loan Waiver List 2023 : शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांचे सरकारकडून कर्ज माफ केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

सुमारे 86 लाख शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी दिवसेंदिवस तोट्यात चालल्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमधून शेतीला चालना देणे आणि शेतीसाठी आर्थिक मदत करणे असे सरकारचे धोरण आहे.

अनेकदा शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणांमुळे बँकेकडून कर्ज घेत असतात. पण शेतकऱ्याच्या अनेक अडचणीमळे हे कर्ज पार्ट भरणे शेतकऱ्यांना काठी होते आणि शेतकरी आत्महत्या करत असतात.

घेतलेले कर्ज वेळेवर भरता येत नाही म्हणून शेतकरी अशा प्रकारची पाऊले उचलत असतात. देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज घेतले आहे मात्र ते परतफेड केलेले नाही. अशा शेतकऱ्यांचे कर्ज उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून माफ करण्यात आले आहे.

किसान कर्ज माफी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हीही उत्तर प्रदेश राज्याचे शेतकरी असाल आणि तुम्हीही शेतीसाठी कर्ज घेतले असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सरकारकडून कर्ज माफी करण्यात आली आहे या योजनेचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. त्यासाठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत.

आधार कार्ड.
पत्त्याचा पुरावा
उत्पन्न प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
बँक खाते जे तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेले असावे.
शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
ओळखपत्र

किसान कर्ज माफी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे

बँकेकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देणे. तसेच शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ बँकेकडून घेतलेले कर्ज 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेले शेतकरी घेऊ शकतात. राहातील सुमारे ८६ लाख कर्मचाऱ्यांचे कर्ज सरकारकडून माफ केले जाणार आहे.

पात्रता

अर्जदार उत्तर प्रदेश राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे फक्त एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल.
उत्तर प्रदेश सरकारच्या या योजनेंतर्गत, 31 मार्च 2016 पूर्वी शेतकऱ्यांनी घेतलेले कर्जच माफ केले जाईल.
या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे ५ एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे त्यांनाच कर्जमाफी दिली जाणार आहे.
जर तुमच्याकडे जास्त शेतजमीन असेल किंवा तुमचे वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर सरकारच्या या योजनेमुळे तुमचे कर्ज माफ होणार नाही.

असे तपासा कर्जमाफी यादीत तुमचे नाव

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या ब्राउझरमध्ये उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या कर्जमाफीशी संबंधित अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
यानंतर तुम्हाला होम पेजवर “लोन रिडेम्पशन स्टेटस” नावाचा पर्याय निवडावा लागेल.
आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची बँक, जिल्हा इत्यादी सर्व माहिती भरायची आहे आणि “Submit” चा पर्याय निवडावा लागेल.
सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच किसान कर्ज माफी लिस्टचे पेज तुमच्या समोर उघडेल.
आता तुम्ही या यादीत तुमचे नाव तपासू शकता.