Farming Business Idea : शेतकऱ्यांनो, करा संधीचं सोनं ! 2 एकरात ‘या’ फळाची लागवड करा, 12 लाखांपर्यंत कमाई होणार

farming business idea

Farming Business Idea : अलीकडे फळांची मागणी मोठी वाढली आहे. यामुळे शेतकरी बांधव देखील शेतीमध्ये आता काळाच्या ओघात मोठा बदल करत फळ लागवडीकडे आपला मोर्चा वळवत आहेत. शेतकरी बांधव आता विदेशी फळ पिकांची देखील शेती करू लागले आहेत. यामध्ये किवी या फळाचा देखील समावेश आहे. डेंग्यू या आजारात अतिशय उपयुक्त असलेल्या या फळाला बाजारात मोठी … Read more