अहमदनगर ब्रेकींग… नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह आढल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022  Ahmednagarlive24 :- कोपरगाव तालुक्‍यात गोदावरी नदी पत्रात छोट्या पुला जवळ आज दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार कोपरगाव गोदावरी पात्रात छोटा पुला जवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचे दिसून आले. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: बाजार तळात तरूणाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  सात ते आठ जणांनी रॉड, गज व दगडाने मारहाण करत तरूणाचा खून केला.(Ahmednagar Breaking) कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजार तळात आज (सोमवार) दुपारी ही घटना घडली. राजा भोसले असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी … Read more