कुलदीपने समुद्रापार फडकवला कोपरगावचा झेंडा !

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदीप संदीप कोयटे याने केयॉन विझकिडस् या जागतिक पातळीवरील स्पर्धेत टॉप १० मध्ये स्थान मिळवल्याची माहिती प्राचार्य लिसा बर्धन यांनी दिली. उपप्राचार्य विलास भागडे म्हणाले, विद्यार्थ्यांना विविध स्तरांवर उत्कृष्ट सादरीकरण करावे लागते. आंतरशालेय ते राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारावी लागते. अंतिम स्पर्धेसाठी १० स्पर्धकांची … Read more

कोपरगाव तालुक्यातील ‘या’ रस्ते दुरुस्तीसाठी अडीच कोटी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्या पाठपुराव्यातून टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी नाबार्डकडून २ कोटी ५० लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. याबाबत आमदार काळे यांनी सांगितले, की कोपरगाव … Read more

पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी घेतली आमदार काळेंच्या मागणीची दखल

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-विधानसभा मतदार संघातील ओव्हरलोड रोहित्र बदलणेसाठी व कमी दाबाच्या वीज वाहिन्या, पोल स्थलांतरीत करण्यासाठी निधी द्यावा या आमदार आशुतोष काळे यांच्या मागणीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समितीमधून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला जवळपास दीड कोटी रुपये निधी मंजूर केले आहे, अशी माहिती आमदार … Read more

अज्ञात व्यक्तीने उसाला आग लावली, दहा गुंठे ऊस जळाला पण दोन एकर…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात अज्ञात व्यक्तीने उसाला आग लावली; मात्र उसाने पेट घेताच काही क्षणात देवेंद्र शिंदे यांनी ऊस शेतीचे मालक व सरपंच संजय गुरसळ यांना याबाबत कल्पना दिली. भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन काही तरुण गोळा करत त्यांनी आग विझविल्याने केवळ १० गुंठे ऊस जळाला. तरुणांमुळे दोन एकर … Read more

कोपरगाव तालुक्यात ३८ सरपंचपदे महिलांसाठी

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षणाची सोडत काढण्यात आली. ३८ ग्रामपंचायतींमध्ये स्रीयांना आरक्षण लागू झाले. अनुसूचित जाती ५, अनुसूचित जमाती ६, नागरिकांचा मागास प्रवर्ग १०, खुला प्रवर्ग १७ आहे. अनुसूचित जाती राखीव – शिंगणापूर, मंजूर, माहेगाव देवी, डाऊच बुद्रूक, कारवाडी. अनुसूचित जाती स्री राखीव – तिळवणी, माहेगाव देशमुख, कोकमठाण, … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर ‘महिला राज’

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे, निवडणुक शाखाधिकारी ए.डी.रनवरे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख ग्रामस्थ उपस्थितीत होते. गुरूवारी दुपारी २ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत कढण्याच्या कामकाजाला सुरूवात झाली. तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ सरपंच … Read more

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-  स्वस्तात सोन्याच्या आमिषाने लुटणार्‍या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पांड्या उर्फ पांडुरंग भोसले असे त्याचे नाव आहे. त्याला कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नाशिक येथील दिनेश दगडू पाटील यांना 10 लाख रुपयांत एक किलो सोने देण्याच्या आमिषाने … Read more

वीजबिले भरणेबाबत सवलत द्या अन्यथा….मनसेने दिला महावितरणला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- महावितरण कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातील थकीत वीजबिल भरण्यासाठी आदेश जारी करून वसुली सुरू केली आहे. ती थांबवून कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी तीन टप्प्यांची सवलत द्या, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच सदर मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा … Read more

ग्रामपंचायत सदस्याच्या अतिक्रमणाबाबत तहसीलदारांकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून विजयी झालेले उमेदवार अनिल रावसाहेब आंबेकर यांनी गावठाण हद्दीत त्यांच्या नावे असलेल्या जागेव्यतिरिक्त जास्त जागेत अतिक्रमण केले असल्याची तक्रार भाऊसाहेब नारायण पंडोरे यांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पंडोरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रार … Read more

27 जानेवारी रोजी कोपरगाव नगराध्यक्षांनी बोलवली सभा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- सरकारने वाळुचे लिलाव केल्याने वाळुचे डंपर आता शहरातील रस्त्यावरून धावणार आहेत. त्यामुळे कोपरगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था होणार या काळजीपोटी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बुधवारी (२७) रोजी सकाळी ११ वाजता शहर सभा बोलावली आहे. दरम्यान विजय वहाडणे यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातून वहाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून वाळूउपसा करण्याचा … Read more

विकासात अधिकाऱ्यांची मुजोरी खपून घेणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-सभापती पोर्णिमा जगधने यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (२२) रोजी पार पडलेल्या पंचायत समितीच्या सर्व साधारण सभेसाठी काही विभागाचे विभाग प्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास येताच उपसभापती अर्जुन काळे यांनी कडक भूमिका घेत मासिक सभेला विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांनी गैरहजर राहून केलेली मुजोरी खपवून घेतली जाणर नाही,अशी तंबी दिली. गैरहजर विभाग प्रमुखांना … Read more

नौकरीच्या आमिषाने नायब तहसिलदारास लाखोंना गंडा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणजेचज महावितरण कार्यालयात मुलाला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवून कोपरगावच्या महिला नायब तहसीलदारास राहुरी तालुक्यातील मुसळवाडीच्या तरूणाने दीड लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनिषा प्रभाकर कुलकर्णी (रा. नोकरी रा . गुलमोहोर कॉलनी, … Read more

समृद्धी महामार्गाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग असे नाव द्या !

Samruddhi Mahamarg

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-समृद्धी महामार्गाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग असे नाव द्यावे, महामार्गाच्या कामामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाचा कालचा दुसरा दिवस होता. सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, शेतकरी भाऊसाहेब दहे, जिल्हा कार्याध्यक्ष … Read more

मनसेच्या शहराध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यात ग्रामिण भागात वीज वितरण कंपनीने मीटर रिडींग घेण्याचे कंत्राट संगमनेर येथील दिलीप नरहरी चकोर यांचे चाणक्य मल्टीस्टेट सर्व्हिसेस या कंपनीला दिलेले असून कंपनीमार्फत ग्रामीण भागात मीटर रिडींग घेण्याचे काम सुरू आहे, असे असताना दिलीप चकोर यांनी कामावरून तीन कामगारांना शिवीगाळ करून काढून टाकले. त्यामुळे कामगार यांनी … Read more

विकासकामांच्या निविदा नगरसेवकांनी केल्या नामंजूर; सर्वपक्ष एकतावात केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- मागील चार वर्षांपासून सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विकासकामे होऊच दिली नाही. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांच्या निविदा नामंजूर करून त्यांनी जनतेवर अन्याय केला, असा आरोप करत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी मित्रपक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे स्थायी समिती सदस्य नगरसेवक मंदार … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मतदान केंद्रात मास्क लावून जावे

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची तयारी निवडणूक शाखेकडून पूर्ण झाली असून नागरिकांनी मतदानाला जाताना तोंडावर मास्क लावून कोरोना प्रतिबंधात्मक व्यक्तिगत काळजी घेऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले. २९ ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्र स्तरावर कामकाज पाहणारे अधिकारी आणि … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार काळेंनी मंत्री भुजबळांकडे केली ‘हि’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळावा या उद्देशातून महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मका खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान … Read more

उधार दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून एकास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-उसने दिलेले पैसे परत मागीतल्याचा राग येऊन आरोपी विजय पांडुरंग वाघ, निलेश विजय वाघ, गणेश विजय वाघ, ससतीश पांडुरंग वाघ यांनी फिर्यादी रवींद्र माधव वाघ (वय-४०) यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रवींद्र वाघ यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. … Read more