अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे सोमवार पासून जिल्हा दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षांच्या मागील महिन्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांनी श्रीगोंद्याचे युवानेते स्मितल भैय्या वाबळे यांची जिल्हाध्यक्षपदी तर उत्तर नगर कार्याध्यक्षपदी सुभाष सांगळे व दक्षिण नगर कार्याध्यक्ष पदी राहुल उगले यांची नियुक्ती करून सदर निवडीचे पत्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब … Read more

मका खरेदी केंद्रे त्वरितसुरू करावीत : कोल्हे

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- कोपरगाव शहर | शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने आधारभूत योजनेंतर्गत मका खरेदी करण्यास सुरूवात केली, परंतु अल्पावधीतच खरेदी बंद करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. राज्य शासनाने त्वरित केंद्र पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेलहला कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. … Read more

जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  करोना संसर्गाची भीती मात्र कायम असल्याने भविष्यातील गंभिर परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाभरातील15 जानेवारी रोजी होणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केले. झेडपी सदस्य परजणे म्हणाले कि, कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील सुमारे 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या 15 जानेवारी रोजी होत आहेत. … Read more

धार्मिक कामासाठी निधी मिळवा या मागणीसाठी मुख्यमंत्र्याना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध प्राचीन मंदिरांच्या जीर्णोध्दारासाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली. पौराणिक इतिहासाची साक्ष देणार्‍या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धार … Read more

मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  मकाचे दर घसरले असताना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, मका खरेदी करण्याची मुदत संपल्यामुळे अजूनही बहुतांश शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून ही मका शासकीय दराने खरेदी केली जावी, यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे … Read more

मोबाईल चोरांचा सुळसुळाट; पोलीस मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील आठवडे बाजारात हल्ली चोरीचे सत्र वाढले आहे. या बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असून, गर्दीचा फायदा घेवून चोरटे बाजारसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशावर देखील डल्ला मारत आहे. एकीकडे चोरट्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे मात्र पोलिसांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे बाजारसाठी येणार्‍या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण … Read more

महागाई विरोधात शिवसेनेचे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-इंधन दरवाढीविरोधात कोपरगाव शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात व शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, ग्राहक संवरक्षक कक्षचे जिल्हा प्रमुख मुकुंद … Read more

२०२४ ला शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-देशातील एनडीए सरकारच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे धाडस व सर्वसमावेशक घटकांचा विकास घडवून आणण्याची क्षमता शरदचंद्रजी पवार यांच्याकडे आहे. २०२४ च्या निवडणुकीत पवार या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान व्हावे, अशी अपेक्षा अामदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे … Read more

चाकूचा धाक दाखवून पाच लाख लुटले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे, पोलीस प्रशासनाचा धाक न राहिल्याने चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच अशीच एक लुटमारीची घटना कोपरगाव मध्ये घडली आहे. चाकूचा धाक दाखवून एकास पाच लाखाला लुटल्याची घटना कोपरगाव शहरात घडली. या लूट प्रकरणी दिलीप शंकर गौड (वय ३५ वर्षं, धंदा-व्यापार, रा. … Read more

जनसामान्यांच्या कामांना प्राधान्य देत काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करा – आ.डॉ.तांबे

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी व काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासाचा विचार असून तो जनसामान्यांमध्ये अजूनही कायम आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून काँग्रेसचा विचार समजून सांगत लोक कल्याणाची कामे प्राधान्याने करत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले … Read more

भाजपच्या युवा नेत्याने भारत बंदला दर्शविला विरोध

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-८ डिसेंबर रोजीच्या भारत बंद आंदोलनास कोपरगाव येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विरोध दर्शविला असून व्यापारी आपले दुकाने बंद न ठेवता सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. कोपरगाव मध्ये होणारा बंद हा शेतकरी कृषी विधेयकाच्या विरोधाच्या नावाखाली विरोधकांची राजकीय भूमिका आहे.एके काळी याच विरोध करणाऱ्या राजकीय … Read more

सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह : काळे

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत देखील सात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयामध्ये डिसेंबर २०१९ पर्यंतच्या राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे. मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या … Read more

टेम्पोच्या धडकेत दोन बैलांचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सहकारी साखर कारखाना उस तोडीस आलेल्या चाळीसगाव येथील रहिवासी यांच्या बैलगाडीस मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने धडक दिली. याला अपघातात दोन्ही बैल जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी राजाराम राठोड व त्यांचे सहकारी हे ऊस तोडणी करण्यासाठी कोळपेवाडी येथील कर्मवीर … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. मारहाण, छेडछाड, विनयभंग अशा घननामुळे महिला अस्तित्वाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. नुकताच अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील येसगाव मध्ये 16 वर्षीय मुलीचे मारहाण करून विनयभंग … Read more

ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाचं आमदार काळेंकडून स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत 2019 पर्यंतच्या राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या या दिलासादायक निर्णयाचे कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे. यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले कि, मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य … Read more

कोट्यवधींच्या थकीत रकमेसाठी ग्रामपंचातीने शिर्डी विमानतळाला बजावली नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-ग्रामपंचायत कराची कोट्यवधींची थकीत रकमेसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने विमानतळ विकास प्राधिकरणास डेडलाईन दिली आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या या थकीत कर प्रश्नी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रश्नी लक्ष घालावे यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान काल पालकमंत्री नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी हि भेट घेण्यात … Read more

नगरपरिषदेकडून त्या पाणी जर प्रकल्पांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-राष्ट्रीय हरित लवाद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अवैध शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली असलेले पाण्याचे प्रकल्प बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने कोपरगाव शहरात अवैधपणे सुरू असलेल्या पाणी जार केंद्रांना नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी अचानक धाड टाकून ते सीलबंद करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान नगरपरिषदेच्या … Read more

कार्यक्रमात जाऊन दगडफेक करून धिंगाणा घातल्याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-दुसऱ्याच्या हळदीच्या कार्यक्रमात जाऊन दगडफेक करून धिंगाणा घातल्याप्रकरणी ११ जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. नऊ जणांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली, तर दोन जण फरार असल्याची घटना सोमवारी रात्री घडली. कोपरगाव शहरातील टाकळी नाक्याजवळ राहणाऱ्या योगीता संजय थोरात यांच्या दिराच्या हळदी कार्यक्रम चालू असताना आरोपी दीपक राजेंद्र … Read more