शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेत आमदार काळेंनी दिल्या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी नुकतेच महापारेषण महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केले आहे. जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या महावितरण महापारेषण बाबत अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. वाढत्या समस्या पाहता त्या सोडवण्यासाठी आमदार काळेंनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या … Read more

या तालुक्यात कोरोनाची वाढ सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नगर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा … Read more

घास कापण्यासाठी गेलेले मायलेक परतलेच नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-घास कापण्यासाठी चाललो आहे असे सांगून घरातून निघालेले मायलेक घरे परतले नसल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि घटना कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे घडली आहे. सुवर्णा योगेश आगवन (वय-२६) व नातू आयुश योगेश आगवन (वय-३) असे या मायलेकांचे नाव आहे. या बाबत नातेवाईक व जवळचे व्यक्तींकडे मिळून न आल्याने त्यांच्या … Read more

महिला वकिलासह एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-खोटे दस्तऐवज तयार करून मोटार अपघाताचा दावा कोपरगाव न्यायालयात दाखल केल्याप्रकरणी नगर येथील अॅड. मंगला राजेश कोठारी (श्रीरंग अपार्टमेंट, गुजरगल्ली) व नंदकुमार छोटुलाल खिच्ची (सावळीविहिर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एमएसीपी ३६९/२००२ या दाव्यात समाविष्ट फिर्याद, घटनास्थळ, पंचनामा आदी दस्तऐवज बनावट तयार करून ते खरे असल्याचे भासवून दावा दाखल … Read more

अखेर कोपरगाव पोलीस ठाण्याचा पदभार यांच्या हाती

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला आज अखेर नवीन पोलीस निरीक्षक मिळाले आहे. आजपासून या पोलीस ठाण्याचा पदभार हर्षवर्धन गोविंद दळवी यांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. हर्षवर्धन दळवी यांची कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निवड झाली आहे. यामुळे गेले अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले हे पद अखेरीस भरले गेले आहे. दरम्यान … Read more

जनावरांची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. कोरोना महामारीच्या संकटातून काहीशे बाहेर आले असताना या चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोने – चांदी, दागिने, रोकड आदी चोरीच्या घटनांनंतर आता जनावरांची चोरी होत असल्याची एक घटना उघडकीस आली आहे. कोपरगाव तालुक्यात म्हशी चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. एक जण मात्र फरार … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार काळेंनी ठेकेदाराला झापले

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू आहे. त्या परिसरातील रस्त्यांची अक्षरश दुर्दशा झाली आहे. या महामार्गाच्या कामामुळे अनेक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान व खराब झालेल्या रस्ते दुरुस्तीकडे समृद्धी महामार्ग व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम … Read more

आजी-माजी आमदार, खासदार झोपले का ? आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळणार …

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  शिर्डी-नगर रस्त्यासाठी ४३० कोटी रूपये मंजूर झाले, पण शिर्डी-कोपरगाव रस्त्यासाठी ढबू पैसादेखील मिळाला नाही. आजी-माजी आमदार खासदार झोपले आहेत का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग ऊर्फ कुक्कूशेठ साहनी यांनी केला. पावसाळ्यात कोपरगाव-शिर्डी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. १४ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तास … Read more

विषारी गवत खाल्याने पाच गायींचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची संकटे काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. नुकतीच विषारी गवत खाल्याने कोपरगाव तालुक्यात गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील आबासाहेब भडांगे यांच्या चार गायी दगावल्या तर अंजनापूर येथील संजय गोरक्षनाथ गव्हाणे यांची एक गाय … Read more

ग्रामस्थांनी बंद पाडले महामार्गाचे काम

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वतयार रस्त्यांची अक्षरश दुर्दशा झाली आहे. ठिकठकाणी खड्डे पडलेले आहे. यामुळे दरदिवशी अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. यातच आश्वासने देऊन काम न करणे अशा समस्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यातच कोपरगाव मध्ये ग्रामस्थांनी एका महामार्गाचे काम बंद पाडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील … Read more

कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव आता या ठिकाणचा पदभार सांभाळणार

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांचे नगर येथे बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर दौलतराव शिवराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दौलतराव शिवराम जाधव यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मार्फत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. दौलतराव जाधव यांची कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांनी … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे, लुटमारी, दरोडा, चोऱ्या आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यातच दरोड्याचा एक प्रयत्न पोलिसांनी हणून पडला आहे. कोपरगाव शहराजवळ असलेल्या नगर मनमाड राज्यमार्गावर कातकाडे पेट्रोल पंपासमोर रात्री बारा वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली … Read more

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघे ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यातच कोपरगाव शहरात एका अल्पवयीन अल्पवयीन मुलीसह तिच्या बहिणीचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. … Read more

संकट अद्याप टळलेले नाही… कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत काहीशी वाढ होत आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात गुरुवारी सापडलेल्या १० कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील १८२ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात १६, तर खासगी लॅबमधील ४ असे एकूण २० रुग्ण … Read more

सोळा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, तिघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीचा मोद्या मंजुळ, सोन्या मंजुळ, गटर मंजुळ, विशाल गायकवाड यांनी विनयभंग केला. ही घटना १८ ला रात्री घडली. संबंधित दोन बहिणी सार्वजनिक शौचालयात गेल्या असता चौघा आरोपींनी त्यांच्याशी लगट करून हात धरून ओढले. फिर्यादी व तिची बहीण शौचालयात पळत गेल्यावर आरोपींनी … Read more

लोकप्रतिनिधींचे काम निधी मिळवून देण्याचे असते, फ्लेक्स लावण्याचे नाही !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- मागील वर्षी अतिवृष्टीमुळे फळ उत्पादकांचे नुकसान झाले. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी विमा भरला होता. मात्र, त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु. मात्र, पीकविमा मिळवून दिल्याबद्दल कधीही फ्लेक्स बोर्ड लावणार नाही. कारण लोकप्रतिनिधींचे काम निधी मिळवून देण्याचे असते, फ्लेक्स लावण्याचे नाही, अशी … Read more

भरदिवसा घर फोडून साडेतीन लाखांचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ऐन दिवाळीत घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी श्रद्धानगर भागात राहणारे अक्षय कैलास … Read more

फसवणूक प्रकरणी सोनारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- दागिने ठेवा आणि प्रत्येक महिन्याला एका तोळ्यामागे एक हजार रुपये मिळवा, अशा फसव्या योजनेत येथील एका सोनाराने कोकमठाणच्या (ता. कोपरगाव) येथील महिलेची नऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. योगिता पवार (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल … Read more