गुंतवणुकीच्या योजनेतून महिलेला नऊ लाखांना गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शहरात अनेक व्यावसायिक सोन्यात गुंतवणूक योजना चालवीत आहेत. अनेक बेकायदा सुरु आहेत. अशाच एका योजनेत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका महिलेला लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महिलेला सोन्याची गुंतवणूक करण्यास सांगितले, व लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या फसवणूक प्रकरणी शहरातील वैष्णवी अलंकार गृहाचे मालक … Read more

कोयत्याचा धाक दाखवून डॉक्टरला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- ऐन दिवसाळीच्या सणात जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला आहे. दरदिवशी दरोडा, चोरी, लूटमार आदी घटनांना वेग आला आहे. यातच कोपरगाव तालुक्यात एक लुटमारीची घटना घडली हं. कोयत्याचा धाक दाखवून डॉ. रमेश गोसावी यांना एकाने लुटले आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

गरजू लाभार्थ्यांना मिळणार हक्काचा निवारा; १ हजार ३३३ घरकुले मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती-जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील चार वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. तसेच अनेक कामे सुरू आहेत, तर काही कामे पूर्णत्वाकडे जात असून शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचला. त्याप्रमाणेच गरजू लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी खुल्या वर्गासाठी ११०७, अनुसूचित … Read more

तर आज कोपरगावचा चेहरामोहरा बदलला असता

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांना सहकार्य करण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दिल्या होत्या. त्यामागे शहराचा विकास व्हावा ही एकमेव भूमिका होती. यापुढेही ती कायम असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. विविध रस्त्यांचे भूमिपूजन आमदार काळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या … Read more

शौचालयात गळफास घेत विवाहितेने केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील येसगाव भागात येसगाव शिवारात कोल्हेवस्ती परिसरात राहणारी विवाहित तरुणी निकिता गोविंद भोसले, (वय -१९ वर्ष) हिने मला बरे वाटत नाही, असे म्हणून घरी जावुन घराशेजारी शौचालयामध्ये स्वत:च्या साडीने टॉयलेटच्या लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी मयत निकिता हिचा पती गोविंद आप्पा भोसले, (रा. कोल्हेवस्ती, येसगाव शिवार) … Read more

मंत्री छगन भुजबळ म्हणाले राज्याच्या तिजोरीत आत्ता पैसे नाही, परंतु उद्या येतील

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली, केंद्राकडे जीएसटीचे 30 हजार कोटी अडकले. महात्मा फुले योजना, विदर्भ, सोलापूर, लातूर भागातील महापूर यातून कोट्यवधी रुपये खर्च झाला तरी कोरोनाच्या काळात सरकारने आरोग्याला प्राधान्य दिले. राज्याच्या तिजोरीत आत्ता पैसे नाही, परंतु उद्या येतील. प्रसंगी कर्ज काढा म्हणून विधानसभेत मागणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपहरण झालेल्या अवघ्या पंधरा वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला !

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या बेट येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन विशाल रमेश भाकरे (वय 15) याचा तीन दिवसानंतर अखेर गोदावरी नदी पत्रातील पाण्यात मृतदेह सापडला आहे. कोपरगाव येथील भाजीपाला विक्रेत्या महिलेचा विशाल हा मुलगा आहे. तीन चार दिवसांपासून त्याच्याशी कुटुंबियांचा काहीही संपर्क होत नव्हता. राहत्या घरातून मंगळवारी दि.3 नोव्हेंबर रोजी … Read more

तू आमच्या नादी लागशील तर तुला ठार मारून टाकीन

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-मोबाईल न दिल्याच्या रागातून दोघा दारुड्यांनी एका व्यक्तीस लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केले आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी नितीन विनायक चिटणीस वय ३५ याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, फिर्यादी … Read more

अल्पवयीन मुलाचे अपहरण, नागरिकांमध्ये खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील बेट भागातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली. अपहरण झालेल्या मुलाचे वय १५ वर्षे ५ महिने आहे. राहत्या घरातून मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. मुलाची आई सुनीता रमेश भाकरे (वय ३५) हिने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली … Read more

कोपरगावचा विकास करण्यात नगराध्यक्ष अपयशी !

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-   नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांतून सर्वसाधारण सभा घेणे ही नगराध्यक्षांची जबाबदारी होती. त्यांनी केलेल्या कामाची पावती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावकरांनी दिली. नैतिक जबाबदारी म्हणून विजय वहाडणे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली. उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांच्या पदग्रहणप्रसंगी कोल्हे बोलत होते. … Read more

जिल्ह्यातील या राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर झाले 400 कोटी

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील रस्त्यांवरील खड्डे यामुळे अनेकदा आंदोलने झाली. मात्र आता खासदार सुजय विखे यांनी एक खुशखबर समोर आणली आहे. खड्ड्यात हरविलेल्या नगर ते कोपरगाव या राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. त्यातील सावळिविहीर ते नगरपर्यंतच्या अंतरातील कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री … Read more

महामार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेची अनोखी गांधीगिरी

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील एकही तालुक्यात सध्या धडाचे रस्ते उरलेले नाही. निवडणुका आल्या तरच राजकारणी मंडळी रस्त्यांची कामे आग्रहाने लवकर पूर्ण करतात. अन्यथा या खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांचा जीव गेला तरी प्रशासनला आता काही देणे घेणे राहिलेले नाही. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये मनसेने नादुरुस्त रस्त्यांचा … Read more

खुशखबर! शेतकऱ्यांसाठी या तालुक्यातून धावणार खास रेल्वे

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र शासनाने शेतीमाल शहरात पाठवण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्थानकातून किसान स्पेशल एक्सप्रेसची सोय केली आहे. दर मंगळवार, गुरुवार व शनिवार असे दिवस ही रेल्वे धावेल, अशी माहिती स्टेशन मास्तर एच. एल. मीना यांनी दिली. शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी अाहे. त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे … Read more

खड्डेच खड्डे चोहीकडे; नागरिक शोधतायत रस्ता

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- प्रवाशांच्या वाहतुकीचा सर्वाधिक भार रस्ते वाहतुकीवर असताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा प्रवास मनस्तापाचा ठरू लागला आहे. कोपरगाव तालुक्याला जोडणार्‍या सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे कामाच्या ठिकाणी उशिरा पोहचले जात आहे, तर दुसरीकडे बसणाऱ्या धक्क्यांमुळे मणक्यांच्या दुखापतींचा त्रास सहन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एकाही … Read more

सचिन जगताप याची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर दशरथवाडी येथील सचिन अशोक जगताप (वय ४०) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील अशोक सोपान जगताप (वय ६३) यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब सकाळी उठल्यावर घरच्यांच्या लक्षात आली. आत्महत्येचे … Read more

पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-मागील दोन दिवसात परतीच्या पावसाने मागास सोयाबीन, बाजरी, मका व कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, मका तसेच कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले. … Read more

त्या मुद्रांक विक्रेतावर कारवाई करा…या अन्यथा शिवसेनेशी गाठ आहे

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  कोपरगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात अनेक अधिकृत शासनमान्य मुद्रांक विक्रेत्यांकडून ‘मुद्रांक व न्यायालयीन तिकीट’ यासाठी ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे आकारात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. ता वाढीव शुल्क आकारणीमुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. यासंदर्भात कोपरगाव तहसिल कार्यालयात जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त रक्कम घेणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यावर … Read more

‘अशा’ ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात साडे तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. या विकासकामांचा वेग यापुढे कमी होता कामा नये. जे ठेकेदार विकासकामे करताना कामाची गुणवत्ता ठेवत नाही व घेतलेली विकासकामे वेळेत पूर्ण करीत नाही, अशा ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका, असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी दिले. तहसील कार्यालयाच्या पंचायत समिती … Read more