“कोपरगाव ते नगर रस्ता दुरुस्तीसाठी पुढचे वर्ष उजाडणार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते, यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यां या सध्या चांगल्याच गाजत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व होणे अपेक्षित असून मात्र मान्सून परतीला निघाला तरी रस्त्यांची दुर्दशा तशी आहे. यामुळे नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील नगर – जामखेड, नगर – मनमाड या रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ कंपनीस कर्मचाऱ्यानेच लावला साडेतेरा लाखांचा गंडा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव येथील गोकुळनगरी कॉम्प्लेक्समध्ये डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांची अश्वमेध अ‍ॅग्रोटेक लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीत नोकरीस असलेला विक्री प्रतिनिधी अजय प्रभाकर गंपावार (रा. बी.के.नगर, नागपूर) हा कंपनीची होंडा कार व लिनीओ कंपनीचा लॅपटॉप असा 13 लाख 24 हजार रुपये किंमतीच्या वस्तू घेऊन पसार झाला आहे. तशी तक्रार अश्वमेध … Read more

नुकसानीपोटी ‘त्या’ शेतकऱ्यांना ३ कोटींची भरपाई

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- मागील वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होईन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. भरपाई मिळावी, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३ कोटी १ लाखाची नुकसान भरपाई … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता कोरोनाची रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे. ह्या वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 1 ते 4 ऑक्टोबर 2020 … Read more

बदनामी होईल असे वागू नका : झावरे

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांच्या सूचनेप्रमाणे कोपरगाव शहर शिवसेनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. उपशहरप्रमुख – विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, गोपाल वैरागळ, गगन हाडा, भूषण पाटणकर, आकाश कानडे, शहर संघटक – बाळासाहेब साळुंके व नितीन राऊत, सहसंघटक – वैभव गिते, विभागप्रमुख – विजय शिंदे, … Read more

ऑक्सिजन, व्हेंटीलेटर देणे म्हणजे आमदारांना उशिरा सूचलेले शहाणपण

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- आमदारांनी मोठा गाजावाजा करून कोपरगावला कोविड सेंटर सुरू केले, परंतु तेथे रुग्णांची सोय होण्याऐवजी गैरसोयच होते. रुग्णांची फसवणूक होत अाहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आता उपलब्ध करणे म्हणजे उशिरा सूचलेले शहाणपण आहे, अशी टीका कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांनी केली. कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत असल्याने सरकारने आमदारांना विकास निधीतून … Read more

विवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले !

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रहिवाशी महिला अनिता उर्फ उषा पोपट साळवे (वय-२७) हीचा मृतदेह निवास स्थानापासून सुमारे दीड की.मी.अंतरावर असलेल्या ग.क्रं.८१ मध्ये असलेल्या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली असून या बाबत मयत महिलेच्या पित्याने याबाबत तिला माहेरून नोकरीस पैसे आणण्याच्या कारणावरून छळ सुरु असल्यानेच आपल्या मुलीने आत्महत्या … Read more

कोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे वाणी सोसायटीत वृद्धाचा मृत्यू झाला. मागील पाच दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी २१४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यात २५ बाधित आढळले. खासगी लॅबमध्ये ४, तर नगर येथील अहवालात २ जण पॉझिटिव्ह आले. लक्ष्मीनगर ७, बेट १, टिळकनगर १, शिवाजी रोड ४, सह्याद्री कॉलनी १, शहाजापूर ६, … Read more

निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत द्या’

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीची दखल घेऊन निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस आदी उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. … Read more

नदीपात्रात तरुणाची आत्महत्या, आत्महत्येचे कारण …

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील सुभाषनगर येथील वाल्मिक दगडू आवारे (वय ३४) या तरुणाने गोदावरी नदीपात्रात आत्महत्या केली. नदीकाठालगत दत्तपाराजवळ त्याचा मृतदेह आढळला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. आवारे काही महिन्यांपूर्वी नगरपरिषदेत आरोग्य विभागात कामाला होता. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात अतिवृष्टी ; ‘ह्या’ गावांचा संपर्क तुटला

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, सोनेवाडी ,पोहेगाव, डाऊच खुर्द, आदी परिसरात जोरदार पाऊस पडला. तालुक्यातील काल झालेल्या पावसामुळे पिके भुईसपाट झाले आहेत. चांदेकसारे घारी या दोन गावाच्या मधून वाहणार्‍या जाम नदीला पूर आला. तर नदीवर बांधलेल्या पुलावरून पाणी वाहत … Read more

या तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरासह नगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. दरदिवशी कोरोनाबाधितांची मोठी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्येच कोपरगाव तालुक्यात एकूण 35 जण कोरोना बाधीत झाले आहे तर आज 18 जण कोरोना मुक्त झाले आहे. कोपरगाव येथे आज … Read more

यापुढे कंगनाचा चित्रपट शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही !

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत हिचा एकही चित्रपट यापुढे कोपरगाव शहरात प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका कोपरगाव शिवसेनेने घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, देशद्रोही कंगना रनौत मुंबईमध्ये येऊन सुपरस्टार बनली. स्वत:च स्वप्न साकार केलं आणि … Read more

आमदार आशुतोष काळे म्हणाले तरच कोरोनावर नियंत्रण…

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून यापुढे अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर नक्कीच आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो. त्यासाठी आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. राज्य सरकारच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी होऊन आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून सहकार्य करा, असे आवाहन आमदार आशुतोष … Read more

कांदा निर्यातबंदीचा माजी आमदारांनी निषेध करावा’

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी ज्यांना करता काही आले नाही उलट यशस्वी होत असलेल्या शेतकरी संपात मिठाचा खडा टाकून शेतकरी संप मोडणाऱ्या माजी आमदार मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांबाबत गळा काढत आहे. त्यांना शेतकऱ्यांविषयी जर मनापासून आत्मीयता असेल तर केंद्राने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा त्यांनी निषेध करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकाध्यक्ष … Read more

समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान , थोरात यांची सहा एकर शेती उद्ध्वस्त

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील पावसामुळे कोकमठाण परिसरातील समृध्दी महामार्गावरील मातीचा भराव शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मका, ऊस व कांद्याच्या शेतात वाहून आल्यामुळे मोठे नुकसान झाले. भराव दाबण्यासाठी शेतकऱ्यांनी गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. कंपनीला जबाबदार धरुन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी … Read more

पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या : कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पोहेगाव आणि परिसरातील गावांमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नहेलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, महसूलमंत्री आणि पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली. मतदारसंघातील पोहेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर, सोनेवाडी, चांदेकसारे, घारी आदी गावामध्ये १० सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्याचा … Read more

धरणे भरले तरीही या ठिकाणी पाण्याचा तुटवडा

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली आहे. पाण्याची पातळी उंचावली असून देखील जिल्ह्यातील या तालुक्यात पाण्याचा तुटवडा भासतो आहे. कोपरगाव तालुक्यातील चारही साठवण तलावात पाणी शिल्लक असताना शहराला मात्र ऐन पावसाळ्यातदेखील आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. पावसाळ्यात पालिकेने नागरिकांना किमान दोन दिवसाआड पाणी … Read more