रेशनच्या तांदळाची गाडी झाली बेपत्ता
अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या जवळ मालवाहतूक गाडीतून रेशनच्या तांदळाची अवैध विक्री होत असल्याच्या संशयातून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड आदींनी पकडून ती गाडी चालकासह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेऊन लावली. मात्र दोन ते तीन तासानंतर ही गाडी … Read more