‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच..

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.  काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका  कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. मागील 3 दिवसात 20 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने … Read more

सहकार क्षेत्रातील बड्या नेत्याचे कुटुंब कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.  काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या एका बड्या नेत्याच्या कुटूंबातील 4 सदस्यांना घरातील एका कामगारामुळे … Read more

नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती त्वरित करा

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :-साईबाबा काॅर्नरवरील मोठ्या खड्ड्यासमाेर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. अनेक ठिकाणी या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेकदा निवेदने दिली. मात्र, काम होत नाही. एकीकडे टोल वसुली चालू आहे. टोल कंपनी आपल्या अधिपत्याखाली काम करते. आपण त्वरित रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे भरून काढा. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव गेलेला खपवून … Read more

कोपरगावमधील ‘तो’ बालविवाह पोलिसांनी रोखला

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- जनप्रबोधन करूनही समाजात बालविवाह होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असेच एक प्रकरण अहमदनगरमधील कोपरगावमध्ये घडले. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा बालविवाह टळला. पोलिसांनी वधू-वराच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी कुंभारी भागात घडली. एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (26जुलै) सकाळी … Read more

कोपरगावात नवीन तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कोपरगाव शहरात पुन्हा एकदा तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मध्यवस्ती असलेल्या काले मळा परिसरातील ५२ वर्षीय पुरुष व त्यांचा ३० वर्षांचा मुलगा असे दोघे तसेच गांधीनगर मधील ५२ वर्षीय पुरुष असे एकूण तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात एकूण १२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, ६ निगेटिव्ह झालेल्या रुग्णांना रविवारी … Read more

अतिवृष्टीचा अनेक गावांना फटका ,लाखोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्यानंतर सोयाबीन बियाणांमध्ये झालेली फसवणूक, शेम्बडी गोगलगायीचे संकट आदी नैसर्गिक संकटांनी शेतकरी आणखी कोलमडला. परंतु त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कोपरगाव शहरासह तालुक्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. या अतिवृष्टीचा अनेक … Read more

‘त्या’ डॉक्टरच्या संपर्कातील अहवाल आले…

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. आता पुन्हा नव्याने कोपरगाव शहरातील कोर्ट रोड येथील बाधित डॉक्टरच्या संपर्कातील 12 … Read more

डॉक्टरच्या संपर्कातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोपरगाव शहरातील ५८ वर्षीय डॉक्टरच्या संपर्कातील साईनगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल तपासणी केलेल्या ३१ अहवालानुसार २० अहवाल प्राप्त झाले होते. त्यात तीन पॉझिटिव्ह तर १७ निगेटिव्ह आले होते. त्यापैकी ११ व डॉक्टरच्या संपर्कातील १३ असे २४ अहवाल प्रलंबित असून … Read more

आजपासून ‘असा’ असेल गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदीही घातली आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 173 वर्षांची परंपरा असणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहाकडे भाविकांचे लक्ष लागले होते. हा सप्ताह सराला बेटावरच करण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या सप्ताहास आजपासून श्रीक्षेत्र सराला बेटावर … Read more

कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाही : माजी आमदार स्नेहलता कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- सरकारी कुमक असलेल्या कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित राहू शकत नाही, तर राज्यातील महिलांना हे राज्य सरकार संरक्षण कसे देऊ शकेल, पनवेल येथील कोविड सेंटरमध्ये घडलेली घटना लांच्छनास्पद असून या घडलेले घटनेमुळे कोरोनाच्या परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त … Read more

‘लाॅकडाऊनच्या अफवाच, त्यात तथ्य नाही’

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला. परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. आता येथील  आठ दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या १४ जणांचे अहवाल शनिवारी आले. … Read more

‘आधी सुविधा द्या मग ऑनलाइन शिक्षण सुरू करा’

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु झालेल्या नाहीत. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याची सुविधा सुरु करण्याचे आदेश आल्यानंतर अनेक शाळांमधून ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली. मात्र, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची परिस्थिती लक्षात घेता आधी त्यांना मोबाइल्स, वीज आणि वायफाय देण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करावी, मगच ऑनलाइन … Read more

दहा लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण! कोपरगाव पोलिसांनी केली चौघा आरोपींना अटक!

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोपरगाव शहराच्या मध्यवस्ती भागातल्या गांधी पुतळा परिसरात असलेल्या बाल गणेश किड्स वेअरचे मालक श्रीकृष्ण बबनराव पवार [रा. समता नगर, ता. कोपरगाव] आणि कामगार शफिक उद्दीन शेख [रा. दत्तनगर ता. कोपरगाव] या दोघांचे अपहरण केल्या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी चार गुन्हेगारांना अटक केलीय. श याप्रकरणी बबनराव बाळाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

‘ह्या’ तालुक्याची कोरोनमुक्ती क्षणभंगुर; पुन्हा दोन रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला. परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. आता तालुक्यात दोन रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत एक 34 वर्षीय महिला करोना बाधित … Read more

लॉकडाऊन काळात ‘ह्या’ तालुक्यातील तब्बल 113 लोकांनी केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी, अनेक वास्तव समाजासमोर आले. यात अनेक चांगले तर अनेक मनाचा ठाव घेणारे अनुभव होते. या लॉकडाउनच्या काळामध्ये परिस्थितीला शरण जाऊन अनेकांनी आपले जीवन संपवल्याच्या घटनाही घडल्या. गोदावरीच्या तिराकाठी भौगोलिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कोपरगाव आणि राहाता तालुक्यात लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत 113 व्यक्तींनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये पुरुषांची … Read more

कोरोनामुक्त होण्याचा ‘या’ तालुक्याचा आनंद ठरला क्षणभंगुर

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला. परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. कारण पुन्हा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर भागातील एका ४४ वर्षाच्या व्यक्तीची … Read more

समाजकारण डोळ्यासमोर ठेवून विकासकामे करणार

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : कोपरगाव मतदारसंघाचा रस्ते विकासाचा प्रश्न गंभीर आहे. अनेक रस्ते नकाशावरच नाहीत. हे रस्ते नकाशावर आल्याशिवाय निधी उपलब्ध होणार नाही. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना हे रस्ते नकाशावर घेण्यासाठी विशेष सूचना दिल्या असून त्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कामकाज सुरू केले आहे. विकासकामे करताना राजकारण बाजूला ठेवत समाजकारण डोळ्यासमोर ठेवून लोकहितवादी विकासकामे करू, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षीय तरुणाचा खून, आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोपरगाव शहरातील रेणुकानगर येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या सुरू असलेल्या बांधकामावर किरकोळ वादातून २५ वर्षीय परप्रांतीय मजुर तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.  सानू निमाई बिस्वास ( वय २५ वर्षं, रा. सरुलीया, मंगलकोट, बर्धमान, पश्चीम बंगाल ) असे मृत मजुराचे नाव आहे. काल (सोमवार) रात्री सव्वानऊ वाजेच्या … Read more