अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाच्या मुलाला हॉटेलमध्ये तरुणीसह पोलिसांनी रंगेहात पकडले. !
अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोपरगाव शहरातील अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांचा मुलगा मोसिन सय्यद याला एका तरुणीसह सावळीविहीर येथील हॉटेलमध्ये पोलिसांनी रंगेहात पकडले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांसह हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या मुलाचे सावळीविहीर येथे हॉटेल वेलकम व एसार … Read more
