अहमदनगर ब्रेकिंग : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला मारहाण करत विष पाजले !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शेतात काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला मारहाण करत विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली असून वावी पोलिस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोपरगावच्या मुळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या या सोळा वर्षीय तरूणाला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. नगर … Read more