अहमदनगर ब्रेकींग: पतीचा गळा दाबून तर पत्नीचा…
AhmednagarLive24; आज (शुक्रवार) दुपारी अहमदनगर शहरातील एका उपनगरात पतीला लाकडी दांडक्याने मारहाण करून गळा दाबून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न झाला. तसेच घरात घुसून पत्नीचा विनयभंग करण्यात आला. शासकीय जागेमध्ये केलेल्या अतिक्रमबाबत अर्जाच्या अनुषंगाने तलाठी कार्यालयातील व्यक्तीसोबत पाहणी करीत असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत मारहाण, शिवीगाळ करणार्या पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल … Read more