हेल्मेट गँगने शेतकर्‍याचे चोरलेले 90 हजार पोलिसांमुळे मिळाले परत

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- शेती पिकातून शेतकर्‍याला मिळालेल्या 90 हजार रूपयांवर दोन चोरट्यांनी डल्ला मारला होता. कोतवाली पोलिसांनी तपास करून चोरीला गेलेली 90 हजार रूपयांची रक्कम चोरट्यांकडून हस्तगत केली. न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकर्‍याला ती परत देण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी की, केतन पोपटराव शेंडगे … Read more

गर्दीचा गैरफायदा घेत रोकड लांबवली; येथे नेहमीच घडतात अशा घटना

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- शहरातील कापडबाजारात गर्दीचा गैरफायदा घेत पर्समध्ये ठेवलेली 28 हजाराची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नमाला सुभाष गांगर्डे (वय 46 रा. कडा ता. आष्टी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी रत्नमाला गांगर्डे यांचे कडा (ता. आष्टी) येथे देवांश कलेक्शन … Read more

किरकोळ कारणावरुन पती-पत्नीस 6 जणांनी केली बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इंगळे वस्ती येथे किरकोळ कारणातून पती-पत्नीस लाकडी दांडक्याने तसेच दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या मारहाणीत विशाल दादा जगधने (वय 26, रा.इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन) व त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: सासरच्या लोकांकडून विवाहितेच्या खूनाचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  विवाहितेचे हात-पाय धरून सासरच्या लोकांनी तिला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागातील जयभीम हौसिंग सोसायटीत ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासरे अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती दिनेश गौतम मेढे, सासू अनिता … Read more

अहमदनगर ब्रेकींग: वृध्द व्यापार्‍याच्या अंगावर दुचाकी घालून व कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  किरकोळ कारणातून व्यापार्‍याच्या अंगावर दुचाकी घालून व कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. किशोर मिस्त्रीलाल मुथ्था (वय 63 रा. शिल्पा अपार्टमेंट, भन्साळी शोरूमच्या पाठीमागे, अहमदनगर) असे व्यापार्‍याचे नाव आहे. अहमदनगर शहरातील डावरे गल्लीत बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुथ्था यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

दोन गावातील चौघे अहमदनगरमध्ये करायचे दुचाकी चोरी, पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  नगर तालुक्यातील दोन गावातील चौघे अहमदनगर शहरात दुचाकींची चोरी करत होते. कोतवाली पोलिसांनी त्यांची माहिती काढून त्यांना अटक केली. त्यांनी चार दुचाकीसह दाळमंडई येथील दुर्गा देवी मंदिरात चोरी केल्याची कबूली पोलिसांना दिली. शुभम बबन भापकर (वय 21 रा. गुंडेगाव ता. नगर), कृष्णा बाबासाहेब गुंड (वय 25 रा. मेहेरबाबा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ह्या चौकात अपघातात एक ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलची धडक बसून अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.(Ahmednagar Breaking) भानुदास नामदेव होले (६२, रा. नेप्ती फाटा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. होले यांचा मुलगा शेखर होले यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा नोंदवण्यात आला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कायनेटिक चौकातील … Read more

तुला व तुझ्या घरच्यांना बघून घेतो; घरी येऊन तुला मारीन…! महावितरणच्या सहाय्यक महाव्यवस्थापकास धमकी

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- एका बडतर्फ कर्मचार्‍याने नगर येथे महावितरण कार्यालयात बैठकीत असलेल्या सहाय्यक महाव्यवस्थापकावर शाईफेक करून शिवीगाळ करत थेट तुला व तुझ्या घरच्यांना बघून घेतो, घरी येऊन तुला मारीन अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश लक्ष्मण बुरंगे यांनी … Read more

चोरीच्या मालाची विक्री करण्यापूर्वीच चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढू लागले आहे. चोरीच्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच कोतवाली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक केली. मनोज लथानियल पाटोळे (वय 45 रा. बुरूडगाव रोड) व जावेद लियाकत सय्यद (वय 37 रा. भोसले आखाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक … Read more

अगंआई.. गं ..त्याच्यावर कोयत्याने सपासपा वार केले अन..!

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- नित्यनेमाप्रमाणे तो भल्या पहाटेच आटोपून भाजी खरेदी करण्यासाठी निघाला. मात्र आज आपल्या सोबत काहीतरी भलतंच घडेल असे त्याच्या ध्यानीमनी नसताना अचानक समोर आलेल्या तिघांनी त्याच्यावर थेट कोयत्याने सापसप वार केले अन त्याच्या गळ्यातील अडीच लाखांची सोन्याची चैन घेवून गेले. ही अंगावर शहारे आणणारी घटना नगरमध्ये घडली आहे. याबाबत … Read more

भाजीविक्रेत्यावर सशस्त्र हल्ला करून सोनसाखळी ओरबाडली !

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  भाजीपाला विक्रेत्यावर धारदार हत्याराने वार करून अडीच लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली. ही घटना सोमवारी सकाळी शहरातील जुन्या कोर्टाजवळील हिमगिरी बिल्डींगसमोर घडली. याप्रकरणी सतीश उर्फ बाळासाहेब नारायण नरोटे (रा. चितळे रोड, नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नरोटे हे भाजीपाला विक्रेते आहेत. सध्या त्यांच्यावर … Read more

ज्यूसमधून गुंगीचे औषध देवून अत्याचार करणारा ‘तो’ आठ तासाच्या आत जेरबंद!

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  एका तरूणीला ज्यूसमधून गुंगीचे औषध देवून नंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांनी अवघ्या आठ तासांतच घारगाव शिवारातून जेरबंद केले आहे.(Ahmednagar City News) राहुल शिवाजी वाकळे असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, एका तरुणीशी ओळख करून तिचा विश्वास संपादन केल्यानंतर तिला ज्युस मधून गुंगीचे औषध देऊन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणारे चौघे आरोपीच्या पिंजऱ्यात

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- चौघांनी दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. याच प्रमाणपत्राच्या आधारे एसटी बसमध्ये प्रवास भाड्याचे ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला होता. त्यांची ही बनावटगिरी उघड झाली आहे. समाज कल्याणचे सहायक सल्लागार दिनकर भाऊराव नाठे (वय 42 रा. अंबिकानगर केडगाव) यांनी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

काॅलेजला जातो असे सांगून युवक घरातून गेला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कॉलेजला जातो असे सांगून युवक घरातून निघून गेला आहे. अभिषेक रावसाहेब ठुबे (वय 20 रा. सोनेवाडी रोड, केडगाव) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. त्याचा भाऊ ऋषिकेश रावासाहेब ठुबे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. अभिषेकचा रंग गोरा, उंची 5.6 फूट, शरीरबांधा मध्यम, डोक्याचे … Read more

बालगृहातील अल्पवयीन मुलास पळविले

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  केडगाव येथील सावली प्रतिष्ठान संचलित सावली बालगृहात राहणार्‍या जाकीर शाहीद अन्सारी (वय 17 मूळ रा. सागर नाश्ता सेंटर, श्रीरामपूर) यास अज्ञात व्यक्तीने पळून नेले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकीर अन्सारी 18 सप्टेंबर 2021 रोजी सावली बालगृहात दाखल झाला होता. 3 … Read more

वर्षभरात चोरटयांनी जिल्ह्यातील 21 एटीएम फोडून 31 हजारांची रोकड लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या घटनांमुळे पोलीस प्रशासन देखील चक्रावून गेले आहे. यातच नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात कमालीची एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची आकडेवारी देखील धक्कादायक आहे. गेल्या वर्षभरात चोरट्यांच्या टोळ्यांनी 21 एटीएम मशीन फोडले. यातील सात एटीएम मशीनमधून 31 लाख 20 हजारांची रक्कम … Read more

शहरातील ‘या’ कॉलेजजवळील गॅरेजवर चोरट्यांचा डल्ला

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   नगर शहरातील अहमदनगर महाविद्यालयजवळ ऑटो गॅरेजमध्ये चोरीची घटना घडली. कोतवाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी तीन आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमनाथ सुभाष रानमळ (वय 35, रा. नागरदेवळे, ता. नगर) यांचे अहमदनगर महाविद्यालयाशेजारी सुभाष ऑटो केअर नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास … Read more

ब्रेकिंग न्यूज ! कटिंगच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून वाद…

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  नगर शहरातील पीरशहा खुंट येथे केशकर्तनालयाच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून किरकोळ वादातून मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान कोतवाली पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. सदर ठिकाणी जमावाने वाहनांची तोडफोड केली याबाबत अधिक माहिती अशी कि, या ठिकाणी असलेल्या एका केशकर्तनालय च्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली. … Read more