Healthy Lungs Tips : सावधान ! कोरोना वाढतोय, जर राहायचे असेल निरोगी तर करा हे महत्वाचे काम…

Healthy Lungs Tips : जगाला मोठ्या संकटात टाकणारा कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजारांच्या पुढे गेली आहे. अशा वेळी कोविड-19 असो किंवा इन्फ्लूएंझा H3N2 असो, दोन्ही संक्रमण फुफ्फुसांवर परिणाम करतात.यामुळे पुन्हा एकदा निरोगी फुफ्फुसांची चर्चा जोर धरू लागली आहे. हे दोन्ही संक्रमण कसे टाळता येईल … Read more