नवीन वाद पेटला ! बक्षी समितीमुळे 350 पैकी केवळ 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा; म्हणून आता राज्य कर्मचाऱ्यांनी केली ‘ही’ मोठी मागणी
Bakshi Samiti : राज्य शासनाने कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकृत करण्याची मागणी जानेवारी महिन्यात मान्य केली. बक्षी समिती खंड 2 अहवाल राज्य शासनाकडून स्वीकृत करण्यास मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून नुकताच एक शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामुळे राज्य शासनातील जवळपास 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर होण्यास मदत झाली … Read more