सरकारने मोफतच्या योजना बंद करून टाकल्या पाहिजेत, आमदार सुरेश धस यांचे संगमनेरमध्ये खळबळजनक वक्तव्य
संगमनेर: केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य योजनेवर आमदार सुरेश धस यांनी जोरदार टीका केली आहे. देशातील 80 कोटी लोकांना मिळणारे मोफत धान्य काही ठिकाणी दुकानांमध्ये विकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले असून, सरकारने अशा मोफत योजना बंद कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शुक्रवारी संगमनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील … Read more