लाडकी बहिण योजनेच्या नियमांमुळे ‘या’ महिलांना पात्र असून सुद्धा पैसे मिळणार नाहीत !
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. आता या योजनेच्या पात्र महिलांच्या माध्यमातून पुढील सप्टेंबर महिन्याच्या पैशांची वाट पाहिली जात आहे. दरम्यान याच संदर्भात सरकारच्या माध्यमातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचा पुढील हफ्ता म्हणजेच तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला पात्र महिलांच्या … Read more