लाडकी बहिण योजना महिलांसाठी ठरतेय वरदान ! लाडक्या बहिणींनी सरकारने दिलेल्या पैशांचा केला सदुपयोग, महाराष्ट्रसोबतच ‘या’ राज्यांमध्येही सुरू आहे ही योजना !
Ladki Bahin Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सशक्तिकीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने देखील सत्ता स्थापित केल्यापासून महिला सशक्तीकरणाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलीये. ही योजना राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या … Read more