Dhanteras 2023 : धनतेरसला घरी आणा या पाच गोष्टी, घरात नांदेल सुख-समृद्धी..
Dhanteres 2023 : धनतेरसच्या दिवशी अनेकदा सोन्याची खरेदी केली जाते. यादिवशी सोन्याची केलेली खरेदी ही शुभ मानली जाते. मात्र फक्त सोनेच नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या या 5 वस्तू खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी नांदते. जाणून घ्या या गोष्टींबाबत. दरम्यान, या दिवशी सोन्या व्यतिरिक्त तुम्ही चांदीचे लक्ष्मी-गणेश खरेदी करू शकता. हे शक्य … Read more