या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात जास्त कार कलेक्शन! आहेत 300 फेरारी तर 600 रॉल्स रॉयस कार, वाचा कोण आहे हा व्यक्ती?
जगामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत की त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे ते जगप्रसिद्ध आहेत. तसेच काही अलौकिक कार्याबद्दल बऱ्याच जणांचे नोंद गिनीज बुकात देखील केली जाते. तसेच श्रीमंतीच्या मानाने देखील जगामध्ये अनेक व्यक्ती असून यामध्ये अनेक उद्योजकांची नावे आपल्याला सांगता येतील. स्टीव्ह जॉब्स पासून तर मार्क झुकेरबर्ग, तसेच भारतामध्ये अदानी, टाटा तसेच मुकेश अंबानी इत्यादी नावे पटकन … Read more