अहिल्यानगरमधील ‘या’ काॅलेजमध्ये अचानक पोलिसांची एंन्ट्री, विद्यार्थ्यांना काढले बाहेर, मुलींंचं वसतिगृह केलं रिकामं, इमारतीला टाळे ठोकून काॅलेजचा घेतला ताबा!

अहिल्यानगर- सावेडी नाका परिसरातील दिवंगत काकासाहेब म्हस्के नर्सिंग कॉलेजच्या जागेवरून गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या वादाला गुरुवारी, १७ एप्रिल २०२५ रोजी नाट्यमय वळण मिळाले. न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिकाने पोलिस संरक्षणात कॉलेजचा ताबा घेतला, ज्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या कारवाईने महाविद्यालय रिकामे झाले असून, ८०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. … Read more

तुम्हाला माहिती आहे का ‘मामलेदार कोर्ट कायदा’? शेतकरी कसा करू शकतात या कायद्याचा वापर? वाचा माहिती

land laws

शेतीसंबंधी अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. ते कधी शेतीच्या हद्दीवरून व त्यासोबत शेतात जाण्यासाठी रस्ता, शेतात येणारे पाणी, बांधावरील झाडे इत्यादी बाबतीत अनेक प्रकारचे वाद शेतकऱ्यांमध्ये उद्भवत असतात. बऱ्याचदा हे वाद आपापसात मिटण्याऐवजी थेट कोर्टाच्या दारात देखील पोहोचतात. जर आपण या संबंधी कायद्यांचा विचार केला तर शेती आणि शेतकऱ्यांच्या संबंधित अनेक प्रकारचे कायदे भारतात असून त्यांचा … Read more