बागायती 10 आणि जिरायती 20 गुंठे खरेदी-विक्रीला परवानगी, वाचा कोणत्या जिल्ह्यात लागू आहे हा आदेश

land sale and purchase

बऱ्याचदा शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. काही आर्थिक कारणांमुळे असले व्यवहार पार पडतात. यामध्ये बरेच शेतकरी दहा ते वीस गुंठे या प्रमाणामध्ये जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. परंतु यामध्ये जर आपण विचार केला तर तुकडेबंदी कायद्यानुसार इतक्या कमी क्षेत्राची म्हणजेच अर्धा एकर पर्यंत क्षेत्राची खरेदी विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले होते व त्यामुळे … Read more