Government Scheme: महाराष्ट्रातील भूमिहीन झालेत आता शेतकरी; महाराष्ट्र शासनाची ही योजना शेतमजुरांसाठी ठरली वरदान
अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- केंद्र सरकार तसेच राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच भूमिहीन शेतमजुरांची आयुष्य सुखकर करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहिली आहे. शासनाच्या अनेक शेतकरी हिताच्या (Farmer) योजनेमुळे अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन शेतमजूर यांना लाभ मिळत असल्याचे बघायला मिळाले आहे. मुळातच भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural County) असल्यामुळे देशातील … Read more