Big News : PM मोदींनी वाढदिवशी लॉन्च केली नवीन पॉलिसी..! काय मिळणार फायदा? जाणून घ्या
Big News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी नवीन नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी (National Logistics Policy) लाँच (Launch) केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हे धोरण परिवहन क्षेत्रातील आव्हाने सोडवणार आहे, लास्ट माईल डिलिव्हरीचा (last mile delivery) वेग वाढवणार आहे आणि कंपन्या/उद्योजकांच्या पैशांची बचत करणार आहे. पीएम मोदी म्हणाले की, आज भारतीय बंदरांची … Read more