आता पुरे झाले… शाळांच्या आवारात थुंकणे पिचकारी बहाद्दरांना पडणार महागात
अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- गोवा – मावा, गुटखा, तंबाखू… आदी तंबाखू जन्य पदार्थ तोंडात टाकल्यावर पिचकारी मारणाऱ्यांची संख्या आजही दिवसेंदिवस वाढतच आहे. याला कोठेतरी आळा बसावा म्हणून पिचकारी मारणाऱ्यांनो आता सावधान व्हा कारण पिचकारी मारली तर तुम्हाला आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे. करोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था आणि शाळांच्या … Read more