दरोडा टाकणाऱ्या आरोपींकडून २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !
अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- महामार्गावर गाड्या अडवून दरोडा टाकणारी टोळी श्रीगोंदा पोलिसांनी गजाआड केली. या टोळीकडून २५ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आर्यन शंकर कांबळे (रा. सांगवी, ता. फलटण, सातारा), संजय बबन कोळपे (रा.बोरी, श्रीगोंदा), गणेश श्रीमंत गिरी (रा. श्रीगोंदा कारखाना) आणि भाऊसाहेब गंगाराम पालवे (रा. श्रीगोंदा कारखाना) … Read more