जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालीय पण मृत्यूचे थैमान चिंताजनक ! झालेत इतके मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात साधा कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे मात्र मृत्यूचे थैमान अद्यापही थांबायला तयार नाही. मंगळवारी 48 तासात तब्बल 99 जणांचे प्राण कोरोनाने घेतले आहेत. त्यामुळे मृत्यूचे एकूण प्रमाण तीन हजार 272 एवढे झाले आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन लाख 49 हजार 996 झाली … Read more

श्रीरामपुरात आज लसीकरण बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  कोरोनाच्या लढ्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे होऊन बसले आहे. यासाठी लसीकरण मोहीम वेगाने व प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ शकतो. मात्र एकीकडे हे सगळं असताना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने अनेकदा हि मोहीम खंडित होते. यातच श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण … Read more

बाप रे, नगर जिल्ह्यातील 18 हजार मुलांना कोरोना…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  नगर जिल्ह्यात बाधितांमध्ये व लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. मागील तीन महिन्यांत १८ हजार बालकांना कोरोना झाला, तर मे महिन्यात ०ते १८ वयोगटातील बाधित मुलांची संख्या ९ हजार ९२८ इतकी आढळली. राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सरकारने राज्यस्तरीय … Read more

सर्वांना लस मिळू दे, देवाकडे प्रार्थना करूया…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  कोर्टात पूर्वीसारखे सर्वांच्या उपस्थितीत सुनावणी होऊ शकेल. ऑगस्टपर्यंत शरिरीक उपस्थितीत सुनावणी सुरू व्हावी, यासाठी देवाला प्रार्थना करूया. सर्वांना लस मिळावी, अशी प्रार्थना करूया. यामुळे आपल्याला सर्वांच्या उपस्थितीत सुनावणी करता येईल, असं न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड म्हणाले. देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव थांबत नसल्याने लसीकरणावर भर दिला जात आहे. सर्वांना … Read more

महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही – आरोग्य विभागाचा खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- pमहाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे … Read more

सावधान ! तुम्हाला Paytm बाबत ‘हा’ मेसेज आला असेल तर होऊ शकते …

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोना महामारीच्या या काळात, आपल्यापैकी बहुतेक लोक घरात बसून आहेत, अशा परिस्थितीत लोक रोख व्यवहारापेक्षा डिजिटल ट्रांजेक्शन करत आहेत. डिजिटल ट्रांजेक्शन वाढत असल्याने ऑनलाइन फसवणूकीचे प्रकारही सतत वाढत आहेत. पेटीएमबाबत असेच एक प्रकरण चर्चेत आले आहे, जेथे 2 हजार रुपयांपेक्षा जास्त कॅशबॅक देण्याचे आश्वासन देऊन गुन्हेगार पेटीएम वापरकर्त्यांना … Read more

मान्सूनचे आगमन लांबणीवर… पावसाचे आगमन कधी होणार? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- राज्यात पुढील पाच दिवस हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे. राज्यावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतं आहे. वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय नसल्याने तसेच पुरेसे बाष्प नसल्याने केरळतील माॅन्सूनचे आगमन लांबले आहे. 3 जूनपर्यंत माॅन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १७९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४५ हजार ०४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १५८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील बाधितांच्या आकड्यात होतेय घट

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नगर जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात बाधितांची संख्येंचा विक्रमी आकडा दिसून येत होता. मात्र आता काहीशी दिलासादायक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. दुसऱ्या लाटेत अत्यंत सक्रिय झालेला कोरोनाचा विषाणू आता हळूहळू जिल्ह्यातून काढता पाय घेत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होऊ लागले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी … Read more

लसीकरणावरून महापालिकेत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तु तू में में

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यातच सध्या अनेक ठिकाणी लसीकरांचा तुटवडा जाणवत असल्याने काही लसीकरण केंद्रावरील लसीकरांनाची प्रक्रिया ठप्प होत आहे. दरम्यान आता याच मुद्द्यावरून राजकीय पक्षांमधील नेत्यांमध्ये वाद निर्माण होत आहे. महापालिकेच्या माळीवाडा येथील जुन्या कार्यालयातून कोराेनावरील लसींचे वितरण केले जाते. … Read more

सात जूनपर्यंत समाजासाठी ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करा, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षाच्या नेत्यानी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असे छत्रपतींचा वंशज म्हणून आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी हात जोडून केले आहे. येत्या सात जून पर्यंत राज्य सरकारच्या हातात समाजासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही सरकारने समाजाकडे दुर्लक्ष केले तर आपण सर्व … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स @ २८ मे २०२१ जाणून घ्या जिल्ह्यातील अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २२९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार २४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती घडली असती…

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  नगर शहराच्या स्थापना दिनी जुन्या महानगरपालिकेतील मनपा आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनामध्ये आमदार संग्राम जगताप समर्थकांनी धुडगूस घातला. जगताप आणि त्यांचे राष्ट्रवादीचे गुंड कार्यकर्ते यांना महापालिकेवर हल्ला करत तोडफोड करायची होती.त्यांनी खुर्च्यांची आदळा आदळ केली. बाटल्या फोडण्यासाठी उगारल्या. दहशत निर्माण केली. कोरोना काळात गुंडांचा जमाव गोळा करून मनपावर हल्ला करण्याचा … Read more

अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कर्जत पोलिसांनी मोठी कारवाई केली. यात 24 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तर दोघांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कर्जत पोलिसांनी हि कारवाई तालुक्‍यातील गणेशवाडी शिवारातील भीमा नदीपात्रात केली. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजार केले … Read more

आज ३७१३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २२०७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ३७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.४२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२०७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

स्व. राजीव गांधींनी केलेले राष्ट्र उभारणीचे कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोहोचवावे – आ.प्रणिती शिंदे ;

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांनी देश उभारणीसाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्याच काळात भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली. आजचा टेक्नॉलॉजीकली प्रगत भारत हा त्याचेच विस्तारित रूप आहे. स्व.राजीवजींचे कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोहोचवावे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. प्रणितीताई शिंदे यांनी … Read more

संजय राऊतांना काही कामधंदा नाही !

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे नसल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावरून शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 12 सदस्यांची शिफारस विधान परिषदेवर नामनियुक्त करण्यासाठी केली. यावर मुंबई … Read more