अशी आहे कोरोनातुन बरे होण्याची जिल्ह्यातील रुग्नांची आकडेवारी जाणुन घ्या सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४१३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ९५ हजार ६८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८४६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण झाले बरे, वाचा अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स सविस्तर !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४४३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ९१ हजार ५४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २७११ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

भाजपच्या ‘या’ महिला आमदार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वीही त्यांना सप्टेंबर 2020 मध्ये त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ठ झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ठ झालं आहे. दरम्यान आमदार राजळे या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने … Read more

बळीराजावर ओढावले जलसंकट ; या धरणाच्या पाण्याने तळ गाठला

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- राज्यासह जिल्ह्यात गेल्यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे हे अगदी तुडुंब भरून वाहिले होते. मात्र आता पावसाळा काही महिने अजून लांबणीवर असतानाच जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८३ हजार १७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

प्राचार्य चंद्रकांत चौगुल यांचे हृदयविकाराने निधन

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-नगर – यतीमखाना संचलित अहमदनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत बन्सी चौगुले यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुळगावी ढवळपुरी, ता.पारनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व.चौगुले यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. … Read more

बेडच्या कमतरतेमुळे कोव्हिड सेंटर बनतायत निव्वळ क्वारंटाईन सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांचा अभाव निर्माण होतो आहे. यातच बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यातील राहुरीत तयार एक अजबच प्रकार पाहायला मिळतो आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे ग्रामीण रुग्णालयामधील ऑक्सीजन बेड राहुरीला पळविल्यामुळे वांबोरीतील रुग्णांचे अतोनात हाल होत … Read more

कोरोनाचा कहर…देशात 24 तासात सर्वाधिक मृत्यूची नोंद

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- देशात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच बाधितांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात आतापर्यंतच्या सर्वोच्च कोरोनाबाधित रूग्णांची नोंद दररोज होत आहे. त्यातच गेल्या 24 तासात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३७९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८१ हजार ०८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३३२७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कॉलनी परिसरात बिबट्याचा संचार ! नागरिकांत घबराटीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- रात्री तसेच पहाटेच्या वेळेस अकोले शहरातील जुनी महालक्ष्मी कॉलनी परिसरातून दोन तीन दिवसांपासून बिबट्यांचा संचार वाढला असल्याने नागरिकांमधून काळजीबरोबरच मोठी घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्री साडेअकरा वाजताच्या नंतर आणि पहाटे साडेपाचच्या दरम्यान तीन बिबट्यांचा नागरी वस्तीतून मोकळा वावर असतो. वनविभागाने गांभीर्य ओळखून तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा … Read more

बळीराजाची फसवणूक करणाऱ्या त्या भामट्याला पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- शेतकऱ्यांची फसवणूक करून गेल्या 2 वर्षांपासून फरार असणा-या आरोपीस नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. दीपक शिवाजी गायकवाड (वय 27 रा निमगाव वाघा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक गायकवाड यावच्याविरुद्ध दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2019 रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केलाय दोन लाखांचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-जिल्ह्यात आज ३८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार १०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्रिकेट खेळणे तरुणाच्या जीवावर उठले; टेरेसवरून पडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- श्रीरामपूर शहरातील मेनरोड वरील साई सुपर मार्केट कॉम्प्लेक्स गच्चीवरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अभिजीत दिपक सुखदरे (वय-२५) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अभिजित हा लॅाकडाऊन असल्यामुळे त्याच्या मित्रांसह मेन रोड भागातील साई सुपर मार्केट या कॉम्प्लेक्सच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येने आज पुन्हा एकदा चार हजारांचा आकडा ओलांडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 4139 रुग्ण वाढले आहेत.   गेल्या चोवीस तासांत अहमदनगर शहरासह तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहर ६७४, राहाता २६४ , संगमनेर २१०, श्रीरामपूर … Read more

मराठा आरक्षणा संदर्भात जिल्ह्यात गाव बंद आंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष लागून असललेल न्यायालयीन प्रकरण मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला. आता यावरून ठिकठिकाणहून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्य सरकारने योग्य भूमिकांना मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाल्याचा निषेध करत मराठा महासंघातर्फे 9 मे पासून नगर जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात … Read more

माजी आमदारांच्या चिरंजीवांची वाढदिवसानिमित्त कोविड सेटरला मदत

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-  माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डीले यांच्या वाढदिवसा निमित्त महामा फुले कृषी विद्यापीठातील कोव्हिड केअर सेंटर मध्ये कॉरंटाईन असलेल्या रुग्णाना अत्यावशक वस्तुचे वाटप करण्यात आले. या मध्ये २७०० अंडी , ४०वाफेची मशिन,४ पॅकेट मास्क, तेल,साबन, ब्रश, कोलगेट साहीत्याचे २०० किट, ५ लीटर सैनीटाइझरचे १० कॅन इत्यादी. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २५६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार २५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९६३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

बॅंकेच्या एटीएम ऑपरेटरला मारहाण करुन चार लाखांची रोकड लुटली

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- लोणी -निर्मळ पिंपरी रस्त्यावर दिवसाढवळ्या एटीएम ऑपरेटरला मारहाण करून चोरटयांनी तब्बल 04 लाखांची रोकड लांबवली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, एटीएम ऑपरेटर दिनेश वसंत गाढवे हे त्यांच्या ताब्यातील ॲक्सिस बँकेचे चार लाख रुपयांची कॅश एटीएम मध्ये लोड करण्यासाठी त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना. त्यांच्या मोटरसायकलीच्या पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या … Read more