पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगर जिल्ह्यात येऊ देणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. त्यात प्रशासन कुठलीही उपाययोजना करतांना दिसत नाही फक्त पालकमंत्री हसन मुश्रीफ आल्यानंतर कडक लॉक डाऊन करा जनता कर्फ्यु पाळा असे आदेश प्रशासनाला देतात. अणि निघून जातात लॉकडाऊन या शब्दाची सर्वत्र मजाक होताना दिसत आहे. ईतर देशांमध्ये ज्यावेळेस कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटा येत … Read more

कोरोनाची साखळी तोडायची असल्यास स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊनची गरज

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- राज्यासह जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट घातक ठरत आहे. दरम्यान कोरोना विषाणूची ही साखळी तोडायची असल्यास स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यात यशस्वी होऊ असा सुरु आता श्रीरामपूरकरांकडून निघतो आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यामुळे तालुक्यात बाधितांची भर पडते आहे. यामुळे … Read more

कहर सुरूच… दिवसभरात राहत्यात 280 कोरोनाबाधितांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाचे हजारोच्या संख्येने बाधित आढळून येत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळते आहे. नुकतेच राहाता तालुक्यात शुक्रवारी पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून गेल्या 24 तासात तालुक्यात 280 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 301 जण कोरोनमुक्त झाले आहे. बाधितांमध्ये … Read more

नियोजनबद्ध लसीकरण होण्यासाठी भाजपकडुन मनपा आयुक्तांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- मे महिन्यात मोठ्याप्रमाणात होणाऱ्या लसीकरणाच्या पाश्वर्भूमीवर शहर भाजपच्या वतीने मनापा आयुक्त शंकरराव गोरे यांना निवेदन दिले आहे. शहरातील लसीकरण केंद्रांवर गर्दी होवू नये, सर्वांना लस मिळावी, शासनाच्या नियमनाचे पालन व्हावे यासाठी भाजपच्या वतीने आयुक्तांना काही उपाययोजनांंचे निवेदन दिले आहे. मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मे … Read more

रेमडेसिवीर प्रकरण सुजय विखेंना भोवणार; न्यायालयाने दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाची मोठी आकडेवारी दररोज दिसून येत आहे. यातच जिल्ह्यात अनेक वैद्यकीय सेवांचा अभाव आहे. यातच कोरोना रुग्नांसाठी महत्वपूर्ण असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा आहे. यातच नगरचे खासदार सुजय विखे यांनी हवाई दौरा करत रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये आणला होता. आता याच प्रकरणावरून सुजय विखे अडचणीत … Read more

व्हायरस स्वत:त बदल करत असल्याने कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे सांगू शकत नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- साथ रोगांमध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे आज सांगू शकत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केली आहे, असे वैद्यकीय शिक्षण संचालनलयाचे संचालक तात्याराव लहाने यांनी सांगितले. … Read more

गळती थांबवण्यासाठी ‘ऑक्सिजन नर्स’ ही संकल्पना राबवू : आरोग्यमंत्री टोपे

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना सर्व रूग्णालयांना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची गळती वा इतर लॉस थांबवण्यासाठी ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आजच्या तारखेला 1715 मे. टन ऑक्सिजनची गरज आहे. तितका ऑक्सिजन पुरवठा होत असल्याचे टोपे म्हणाले. राज्यातील लॉकडाउन … Read more

कोविडची लाट थोपवण्यासाठी प्रशासन सरसावले; कुटुंबाचे सर्वेक्षण सुरू

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात सुरु असलेला कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव याला अटकाव करण्यासाठी तसेच कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ हि मोही हाती घेतली होती. आता याच मोहिमेअंतर्गत कुटुंबाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन आता उपाययोजनात्मक निर्णय घेत आहे. याचाच भाग म्हणून आता या … Read more

कोरोनामुळे राज्यात ‘इतक्या’ ग्रामसेवकांचा मृत्यू! ‘त्या’वारसांना ५० लाखांच्या विमा कवचाची रक्कम मिळावी

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- सध्या देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात अनेक नागरिकांचा बळी जात आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत ग्रामसेवक देखील अविरत प्रयत्न करत आहेत. मात्र ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्तव्य बजावणार्‍या जवळपास ३९ ग्रामसेवकांचा यात बळी … Read more

स्थानिक नागरिकांवर दादागिरी करणे भोवले! कोट्यवधीच्या बोटी पोलिसांनी केल्या नष्ट….

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील माळवाडी शिवारात वाळूचा ट्रक रिव्हर्स घेत असताना ट्रक चालकाच्या दुर्लक्षाने ट्रकच्या पाठीमागे असलेली दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली आली. त्यामुळे अवैध वाळू उपसा करणारे आणि स्थानिक नागरिक यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे हे प्रकरण बेलवंडी पोलिस आणि तहसीलदार यांच्याकडे गेले असता, त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता स्थानिकांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३१३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ६५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २९३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नगरकरांसाठी जे काम करतात त्यांना बदनाम करून स्वताची राजकीय पोळी भाजू नये !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस चे पदाधिकारी सातत्याने आ संग्राम जगताप यांच्यावर टीका करत आहेत यावर प्रत्युत्तर म्हणून शहरातील नगरसेवक विपुल शेटीया यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात ते म्हणाले आ. संग्राम जगताप व संपूर्ण जगताप कुटुंबियांचे कोविड – १९ च्या काळातील योगदान अतिशय उल्लेखनीय व संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत … Read more

सराफ व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवांगी द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राज्यातील सराफ सुवर्णकार व्यावसायिक हा कायम सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीमागे उभा असतो. सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन सुरु झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेले सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. आपल्या अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडेल म्हणून नागरिकांनी थोडेफार सोनं जमा करून ठेवले आहे. मात्र लॉकडाऊन मुळे सर्व सराफ सुवर्णकारांची … Read more

आनंदाची बातमी अहमदनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज घेणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त.

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आज २७२५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४० हजार ४११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २६५५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात आता गाव तेथे क्वारनटाईन सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यात कोरोना रूग्णांमधे झपाट्याने वाढ होत आहे.बहुतेक ठिकाणी रूग्णालयात देखील उपचारासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे बहुतेक रूग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे समोर येत आहे.त्यामुळे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी गाव तेथे क्वारटाईन सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला असुन त्यादृष्टीने संबधितांना सुचना देखील केल्या आहे. रविवार सायंकाळी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग … Read more

सकारात्मक बातमी : नगर जिल्ह्यात 1 लाख 37 हजार जणांनी कोरोनाला केले पराभूत.

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३१९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ६८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.८० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८६६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आता सावेडीत ‘या’ ठिकाणी केले जाणार कोरोनामृतांवर अंत्यसंस्कार!

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेकांचा बळी जात आहे. नगरसह इतर जिल्‍हयातून अनेक रुग्ण उपचारासाठी शहरात येतात. उपचारादरम्यान काही रूग्‍णांचा दुदैवी मृत्‍यू होत आहे. त्‍यामुळे नालेगांव अमरधाम येथे अंत्‍यविधीसाठी व्‍यवस्‍थेवर ताण निर्माण झाल्‍यामुळे कोरोना रूग्‍णांची अंत्‍यविधी करण्‍यासाठी वेळ लागत आहे. नातेवाईकांना आपला माणुस गेल्‍याचे असते त्‍याचच गैरसोय होत आहे. त्यामुळे … Read more

ऑक्सिअन प्लांट आणि रिफिलिंग सेंटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यातच दरदिवशी हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधितांची नोंद जिल्ह्यात होत आहे. दरम्यान सध्या कोरोना बाधितांवर उपचार करताना ऑक्सिजनची टंचाई जिल्ह्यात भासू लागल्याने नगर शहरात ऑक्सिजनचा प्लांट सुरु करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली … Read more