Good News : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना होवू लागला कमी ,पहिल्यांदाच झाले असे…

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३५५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ४९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३४९३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोपरगाव तालुक्याला पुरेसे रेमडेसिवीर मिळावेत

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता त्याप्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोपरगाव तालुक्यासाठी रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेसे इंजेक्शन मिळावे व कोपरगाव तालुक्याच्या बाबतीत अन्याय होऊ नये, अशी मागणी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी जिल्ह्याचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम … Read more

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले ‘ते’ आपापसातच भिडले

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-  जाब विचारल्याचे कारणातून तिघाजणांकडून मायलेकास मारहाण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एकमेंकांविरूद्ध मारहाणीची तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांनी पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान पोलीस ठाण्यातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक ए. बी. तरटे यांनी फिर्याद दिली असून, … Read more

नगर शहरासाठी १००० रुग्ण क्षमतेचे जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारावे

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यातच जिल्ह्यात दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर पडते आहे. यातच नगर शहरामध्ये कोरोनाचे दररोज सुमारे ८०० ते ९०० रुग्ण सापडत आहेत. अशी सर्व परिस्थिती पाहता शहरातील सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब लोकांसाठी मनपाने तातडीने जम्बो ऑक्सीजन कोविड सेंटर उभारण्याची मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष … Read more

या औषधाच्या सेवनाने 7 दिवसांत करोना पेशंट निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे, यावर उपाययोजना म्हणून प्रशासन युद्धपातळीवर लसीकरण मोहीम देशात राबवत आहे. मात्र धडकी भरवणारी आकडेवारी दरदिवशी सुरूच आहे. यातच एक आशेचा किरण देशवासियांसाठी समोर आला आहे. Zydus Cadila या कंपनीचं Virafin हे औषध करोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी DCGI अर्थात Drugs Controller General of … Read more

कचरा डेपोच्या धुराने गुदमरला दरेवाडीकरांचा श्वास

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- दरेवाडी येथे असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा डेपोने दरेवाडीकरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. दोन दिवसांपासून येथील कचरा डेपो पेटला असून त्याच्या धुराने परिसरातील लोक गुदमरत आहेत. वारंवार मागणी करूनही कॅन्टोन्मेंट मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. दरेवाडी येथे अनेक वर्षांपासून कॅंटोनमेंट बोर्डाचा (छावणी परिषद) मोठा कचरा डेपो आहे. भिंगारसह … Read more

अहमदनगर जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण गेले घरी एकाच दिवसात बरे झाले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २७ हजार ७१३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७९० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

‘ब्रेक दि चेन’ निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-प्रश्न १ – डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवास करू शकतात का? उत्तर – होय. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये व्यक्तिगत/ खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करून त्यांना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या ओळख पत्राच्या आधारे प्रवास करू शकतात.त्यांच्या प्रवाशाचे निमित्त वैद्यकीय आणि आरोग्यशी संबंधित असणे अपेक्षित … Read more

विनाकारण घराबाहेर पडून सर्वांचा जीव धोक्यात आणू नका

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- कोरोनाने सर्वत्र हाहाकार सुरू आहे. अनेकजण भाजीपाला, किराणा या आवश्यक वस्तुंच्या नावाखाली विनाकारण बाहेर पडत आहेत. काहींच्या गलथानपणामुळे सर्व व्यवस्थाच कोलमडून पडू शकते. एका दिवसांत १४ बळी गेले आहेत. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडून, गर्दी करून सर्वांचाच जीव धोक्यात आणू नका, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले. खरे … Read more

तरुणीचे अश्लील फोटो काढून ते गावात टाकणाऱ्या आरोपीस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील एका २८ वर्षीय आरोपीने तालुक्यातील गारवाडीतील आदिवासी समाजाच्या २७ वर्षीय अविवाहित तरुणीचे मोबाइलमधून शुट केलेल्या काही व्हिडोओ क्लिप व सुमारे दोन रिम कागद भरतील एवढ्या संख्येत तयार केलेले अश्लील फोटो गारवाडी गावातील सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर व मंदिर परिसरात टाकून तरुणीची बदनामी करण्यात आल्याचा विचित्र … Read more

१७ हजार शेतकरी झाले थकबाकीमुक्त !

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे गावागावांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची ओढ सुरु झाली आहे. श्रीरामपूर विभागातील १७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत २१ कोटी २८ लाख रुपयांचा भरणा करून ते थकबाकीमुक्त झाले. या भरलेल्या वीज बिलाच्या रकमेतून या ग्रामपंचायत क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी रोहित्राची क्षमता वाढ करण्यात येत … Read more

घराबाहेर पडलेली ‘ती’ महिला परतली नाही… आढळून आला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  प्रवरा नदीच्या पुलावरून उडी मारून शहरातील एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. त्या महिलेने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरात राहणारी रोहिणी काळे … Read more

‘कोविड सेंटर’ मध्ये रुग्णाची गळफास घेत आत्महत्या…!

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  कोरोना आजाराला कंटाळून कोविड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन करोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील भेंडा येथील उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये घडली. गणेश करांडे (वय 35 वर्ष, रा.नेवासा खुद्द,ता. नेवासा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवार (21 एप्रिल) रोजी … Read more

तोफखाना पोलिसांनी जप्त केला बेकायदेशीर दारूसाठा

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  शहरातील तोफखाना पोलीस पथकाने धडाकेबाज कारवाई करत बेकायदेशीर लपवून ठेवण्यात आलेला दारू साठ्यावर छापा टाकून हा साठा जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर शहरातील भिस्ताबाग चौकातील वृद्धेश्वर पानस्टाॅलमध्ये एक जणाने देशी दारूचा साठा लपवून ठेवला होता. तो साठा बेकायदेशीर विक्री करीत असल्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्याचे … Read more

खोटे उत्सव व पोकळ भाषण नव्हे, तर देशाला तोडगा द्या : राहुल गांधी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचं नाही, केंद्र सरकारचे जनतेविरोधातील धोरण आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या, असे िट्वट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी … Read more

पहिला डाेस घेतल्यानंतर २१ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २१ हजारहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला असून दुसरा डोस घेऊनही ५,५०० जण बाधित झाले आहेत. केंद्र सरकारने बुधवारी ही माहिती दिली. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी सांगितले, आतापर्यंत ९३ लाख लोकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला. यातील ४,२०८ जणांना संसर्ग झाला. सुमारे १० … Read more

कामरगावच्या सरपंचांची गांधीगिरी : गावगप्पा मारणाऱ्यांना शिकवला असा ‘धडा’

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- नियम न पाळल्याने कोरोना वाढत आहे. कोरोना राेखण्यासाठी गावात जनजागृती केली, दवंडी पिटवली. मात्र तरी देखील ग्रामस्थ कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत आिण पारावर घोळक्याने ग्रामस्थ गप्पा मारतात. अशा गप्पीष्ट ग्रामस्थांसमोर साष्टांग दंडवत घालून नगर तालुक्यातील कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे हे गर्दी न करण्याचे आवाहन करत आहेत. सरपंचांचा हा … Read more

नागरिकांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये : नगराध्यक्ष तांबे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनामुळे घसा खवखवणे, सर्दी, कोरडा खोकला, जुलाब, बारीक ताप आदी आजाराची लक्षणे वाटल्यास नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले. तांबे म्हणाल्या, जगभर कोरोणाची दुसरी लाट आली आहे. राज्यात यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. संसर्गामुळे नागरिकांना बारीक ताप … Read more