सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-पारंपारिक सलून व्यावसायिक व ब्युटी पार्लर व्यवसायिकांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक मदत द्या, किंवा सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने राहाता तालुकाध्यक्ष दशरथ तुपे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्याचे ग्रामविकास तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात … Read more