शेअर्समधून कमाई ; अवघ्या काही आठवड्यांत 57% पेक्षा अधिक रिटर्न मिळण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- शेअर बाजारामधून नफा मिळविण्यात वेळ लागत नाही. चांगले शेअर्स हातात येताच तुम्हाला नफा मिळू लागतो. शेअर बाजारामध्ये थोडीशी चढउतार झाली तरीही मध्यम ते दीर्घ मुदतीच्या वसुलीची आशा आहे. तसे, शेअर बाजारातून चांगले पैसे मिळवणे इतके सोपे नाही. येथे केवळ फंडा आहे कि ज्याद्वारे आपण अपेक्षित शेअर निवडणे कि जे वर … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत आहे. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक व खुर्द गावात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली आहे. करोना रुग्णांची वाढ लक्षात घेऊन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७८ हजार ८८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१२० इतकी … Read more

वाढत्या किमतीमुळे पेट्रोलसंदर्भात सरकारची नवीन योजना, तांदूळ व मकापासून केले जाणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता सरकार इथेनॉलमध्ये मिलावट करण्यावर भर देत आहे. उसाव्यतिरिक्त, मका आणि तांदूळातून काढलेला इथेनॉल देखील वापरला जाईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, भारताने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी वरील सभागृहात … Read more

दहा हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-औरंगाबाद जिल्ह्यातील एका ऊस तोड कामगाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना नेवासा पोलीस ठाण्याचा कर्मचारी याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सोमनाथ अशोक कुंढारे (वय ३३) असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे नातेवाईक मोटर अपघातात मयत झाले होते. त्याबाबत नेवासा पोलीस … Read more

व्यापाऱ्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यात ‘त्यांच्यावर’ हल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-व्यापारी हिरेन यांच्या हत्याकांडामुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर मध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले होते. हे प्रकरण अद्यापही ताजे असतानाच पुन्हा एकदा बेलापूर मध्ये एकावरहल्ला झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान व्यवसाय करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर एका ईसमाने चाकुसारख्या धारदार हत्याराने हल्ला केला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-नजीकच्या काळात जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेत कोरोना संसर्ग रोखण्याकामी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी नियोजनाची पूर्व दक्षता घेत प्रशासकिय अधिकाऱ्यांकडे मुद्देनिहाय जबाबदारी निश्चित केली आहे. प्राप्त अधिकारानुसार याबाबतचे रितसर आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जारी केले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य … Read more

अबब! 100 बिलियन डॉलर्सपेक्षाही पुढे गेली वॉरेन बफे यांची संपत्ती ; जाणून घ्या त्यांच्याविषयी महत्वपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची एकूण संपत्ती 100 बिलियन डॉलर (7.28 लाख करोड़ रुपये) पेक्षा अधिक झाली आहे. बफेची कंपनी बर्कशायर हॅथवेची शेअर्सची किंमत 10 हजार करोड़ डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. फोर्ब्स मासिकाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या संपत्तीचा बराचसा भाग बर्कशायरमधून येतो कि ज्यात त्यांची मालकी वन-सिक्स्थ आहे. बर्कशायर ही 60 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :ब्रेक फेल झाले अन टेम्पो घुसला बसस्थानकात एक ठार

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार येथे ब्रेक फेल झाल्याने टेम्पोच्या धडकेने मोटरसायकल ठार, तर हा टेम्पो बसस्थानकात शिरल्याने बसस्थानकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा कडून नाशिक येथे जाणाऱ्या (एम.एच. १५ डीके ६३८९ ) या द्राक्षे भरलेल टेम्पोने बस स्थानक उडवले. बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये राहुल शिवराम पवार (वय … Read more

अहमदनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ, नागरिक भयभीत !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-अहमदनगर शहराच्या शहरासह उपनगरांत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. काल एकाच रात्रीत ३ ठिकाणी घरफोड्या करत रोख रक्कमेसह दागिणे, मोबाईल असा ऐवज चोरून नेल्याच्या घटना शुक्रवारी घडल्या आहेत. एकाच दिवशी या घटना घडल्यामुळे नागरिकांत चांगलीच भीती पसरली आहे. यातील पहिली घटना केडगाव उपनगरातील अंबिकानगर परिसरातील गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या प्रसाद गोविंद वालवडकर … Read more

बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फायदा,शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-राहाता तालुक्यातील कातनाल्यात बंधारे झाल्याने विहिरींतील पाण्याची पातळी टिकून राहून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे प्रतिपादन राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी केले. लघु व पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत, जिल्हा परिषदेमार्फत व राहाता नगरपालिकेच्या सहकार्याने बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष पिपाडा बोलत होत्या. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, गटनेते ॲड. विजय … Read more

मनपा सभापती निवडीच्या एक दिवस आधीच शिवसेनेत फाटाफूट

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- स्थायी समिती सभापतीची उद्या (गुरुवारी) 3 वाजता होणार्‍या विशेष सभेत निवड होणार आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी अर्ज दाखल केला असून महापौर वाकळे यांच्या हजेरीमुळे राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. तर शिवसेनेकडून विजय पठारे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र या निवडीच्या आदल्या दिवशीच शिवसेनेत फाटाफूट झाल्याचे समोर … Read more

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्या वहाडणेंचे रूप जनतेला कळले !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- विकासकामांच्या नावाखाली मिळाणारा मलिदा हातातून निघून जात असल्याने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे मानसिक संतुलन बिघडले अाहे. त्यामुळे विकास कामांना विरोध केला असे म्हणत आमच्यावर आरोप करत आहेत . त्यांच्या खासगीत बोललेल्या गोष्टी उघड केल्या तर त्यांना शहरात तोंड दाखवणे अवघड होईल, माझ्यावर दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या नगराध्यक्षांनी … Read more

नगर शहर फाईव्ह स्टार मानांकनासाठी सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारचे माझी वसुंधरा अभियानाचे मनपाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून. आपले शहर आता फाईव्ह स्टार मानांकनासाठी सज्ज झाले आहे. लवकरच कोणत्याही दिवशी केंद्र व राज्य सरकारचे पथक शहरात येऊन पाहणी करेल. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे यांनी पूर्व तयारी म्हणून … Read more

पोपटराव पवार यांच्यावर आता ही जबाबदारी!

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- केंद्रीय वने व पर्यावरण समितीवर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. समितीमार्फत पडजमीनी वनाचछादित करणे, जंगलतोड थांबविणे, पर्यांवरण संतुलनाच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात हरितपट्टे निर्माण करणे या कामांवर चालते नियंत्रण. पद्मश्री सन्मान मिळालेले पोपटराव पवार गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामविकासाच्या कार्यात … Read more

विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद ठेवणार्‍या गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर गुन्हे दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :-  शालेय शुल्क अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करता येणार नसल्याचे राज्य सरकारने निर्देश दिले आहे. या अनुशंगाने शाळेची फी भरली नसल्याने मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद ठेवणार्‍या वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांना देण्यात आले. यावेळी … Read more

विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने जाचक बंधने घातले जात असल्याच्या निषेधार्थ विडी कारखाने व कामगारांचा संप

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-केंद्र सरकारने 2003 च्या कोटप्पा कायद्यात दुरुस्ती करुन विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन व जाचक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक), महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, इंटक विडी कामगार संघटना व महाराष्ट्र विडी उद्योग संघाच्या वतीने गुरुवारी (दि.25 फेब्रुवारी) रोजी एकदिवसीय विडी कारखाने बंद ठेऊन … Read more

कालव्याचे पाणी घुसले शेतात! शेतकऱ्यांनी केले असे काही, ज्यामुळे…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-ज्या ठिकाणी धरण असते त्या भागातील शेतीसाठी कालव्याच्या माध्यमातून शेती सिंचनसाठी पाणी पुरवठा केला जातो. मात्र अनेकवेळा कालवे नादुरुस्त झाल्यामुळे हे पाणी आजूबाजूला असलेल्या शेतात पसरून उभी पिकं वाया जाण्याच्या घटना घडत असतात. असाच प्रकार पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी परीसरात झाला आहे. येथील कोपरे हद्दीतील रस्त्यावरील मुळा कालव्याला सध्या … Read more