‘या’ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला!
अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले असून मागील काही दिवसात तालुक्यात ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून मागील दोन दिवसात बेलवंडी पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यासह ४ कर्मचारी तसेच राजकीय नेते, शिक्षक, व्यापारी, पोलिस आणि शेतकऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू … Read more