आता जिल्ह्यातील ‘या’ किल्ल्यात सापडले पुरातन तोफगोळे
अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- नुकतेच पन्हाळगडाजवळील पावनगडावर खोदकाम करत असताना पुरातन काळातील तोफगोळे सापडले होते. नगर जिल्ह्यातील ऐतिहासीक महत्व असलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्यातील उत्खनन करताना जुन्या काळातील तोफगोळे सापडले आहेत. या बाबत माहिती अशी की, खर्डा येथे ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात महाराष्ट्र शासन व पुरातत्व विभाग नाशिक यांच्या वतीने दुरूस्तीचे काम सुरू … Read more