अहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील वाळकी येथील बहुचर्चित ओंकार बाबासाहेब भालसिंग यांचा खून करणारे तिघे व आरोपींना आश्रय देणारा एक अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सराईत गुन्हेगार विश्‍वजित रमेश कासार (वय 29), मयुर बापूसाहेब नाईक (वय 20 दोघे रा. वाळकी ता. नगर), भरत भिमाजी पवार (वय 27 रा. साकत खु. ता. नगर), … Read more

अन् शेतकऱ्याने तीन एकर फ्लॉवर पिकावर फिरवला रोटर

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-कर्जत तालुक्यातील कुळधरण जवळील सुपेकरवाडीतील शेतकरी  बिभीषन अंबादास सुपेकर यांनी आपल्या तीन एकरमध्ये फ्लॉवरची लागवड केली होती. मात्र सध्या फ्लॉवरला भाव नसल्याने या सर्व पिकावर त्यांनी रोटर मारला. बिभीषन सुपेकर यांनी आपल्या शेतात तीन एकर फ्लॉवर लावला होता. यासाठी त्यांना एकरी वीस हजार रुपये खर्च खर्च आला होता, आपला … Read more

मुख्याध्यापकाला झालेल्या मारहाणीचा जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून निषेध

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान नगर तालुक्यातील डोंगरणग येथील मतदान केंद्रावर मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत भुतकर यांना झालेल्या मारहाणीचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्यापक संघाच्यावतीने निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात … Read more

राज्यात 358 लसीकरण केंद्र केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लसींचे वितरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींची पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता 358 केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (50) असून त्या पाठोपाठ पुणे (39) ठाणे (29) … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याने हल्ला केलेले ते वृत्त खरे कि खोटे ? पहा काय म्हणतेय वनविभाग…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील दाढ (खुर्द) येथे दिनांक ०९ जानेवारी रोजी नानाभाऊ वाघमारे यांच्या वस्तीवर बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळताच तात्काळ कार्यवाही करत रात्री २-३० वाजता त्याठिकाणी पिंजरा लावण्यात आला. घटनास्थळी बिबट्याचा वावर असल्याचे आणि दोन शेळ्या मारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती संगमनेरचे (भाग-३) वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. पारेकर यांनी … Read more

वृद्धेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-उमेदवारी अर्ज दाखलचा पहिला आणि दुसरा दिवस निरंक गेल्यानंतर आज तिसर्‍या दिवशी श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल झाले आहेत. तर आज एकाच दिवशी तब्बल 80 अर्जाची विक्री झाली आहे. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला … Read more

जाणून घ्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्याविषयी कधीही न ऐकलेल्या रोचक गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गेल्या एक वर्षात मस्क यांनी दर तासाला 1.736 करोड़ डॉलर्सची अर्थात 127 कोटी रुपयांची कमाई केली. याचे कारण म्हणजे जगातील सर्वात मूल्यवान ऑटो कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये अभूतपूर्व तेजी आली आहे. तेव्हापासून ते चर्चेत … Read more

दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही… विकला तर नसेल ना…

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-सध्या राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे ऐन थंडीत पावसाने जोर धरला आहे. यातच या अवकाळी पावसाबद्दल सोशल मीडियात विनोदाने पोस्ट केल्या जात आहेत. अशीच एक गंमतशीर पोस्ट एका राजकीय नेत्याने पोस्ट केली आणि यापोस्टची चर्चासर्वत्र होऊ लागली आहे. दरम्यान हि राजकीय व्यक्ती दुसरी कोणी … Read more

टॉयलेटला गेलात तर होणार दंड; या कंपनीचा अजब गजब फतवा;

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-संपूर्ण जगाला कोरोना नावाच्या रोगाने पछाडले आहे. त्यातून चीनमधील एक कंपनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. या कंपनीने मर्चाऱ्यांना जो आदेश दिलाय तो ऐकून तुम्हाला हसावे की रडावे ते कळणार नाही. तर तुम्ही कंपनीने असा काय आदेश दिलाय तो ऐकून घ्यायला तुम्ही उत्सुक असाल. तर आम्ही तुम्हाला सांगणार … Read more

गोदावरी नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथे एका युवकाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथे रामभाऊ पोपट गायकवाड (वय ४० रा.सराला ता. श्रीरामपूर) हा युवक सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान गोदावरी नदी पात्रात महांकाळवाडगाव शिवारात पाण्यातून मोटार काढण्यासाठी पाण्यात गेला … Read more

कोट्यवधींचा अपहार करणाऱ्या डॉ.निलेश शेळकेच्या पोलिस कोठडीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. निलेश शेळके याच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे. याआधी 2 जानेवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडी दिली होती.त्याची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या … Read more

मोबाईल घेण्यासाठी गेलेल्या तरुणाची थेट तुरुंगात रवानगी

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-एक वीस वर्षीय तरुण मोबाईल खरेदीसाठी गेला आणि त्याला पोलिसांनी थेट तुरुंगात टाकले आहे. त्यास कारण असे कि खरेदी करण्यात येणार मोबाईल हा एका चोरीच्या गुन्ह्यातील होता. दरम्यान मोबाइल विकत घेणारा करण सोमनाथ रोकडे (वय- 20 रा. शिवनगर झोपडपट्टी आडगाव ता. जि. नाशिक) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक … Read more

आमदार पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपने कमळ फुलवले

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालीअसून आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यातच अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुका या बिनविरोधाकडे वाटचाल करीत आहे, तर काही ठिकाणच्या निवडणूक या बिनविरोध देखील झाल्या … Read more

6 हजारांपेक्षाही कमी किमतीमध्ये मिळवा ‘हे’ स्मार्टफोन; मिळतील जबरदस्‍त फीचर

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-जर आपण स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर आपले बजेट 6 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि आपण स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ही बातमी वाचा. सन 2020 मध्ये अनेक नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाले आहेत कि जे बजेटमध्ये आणि … Read more

बँक घोटाळा ! बँकेच्या तपासी अधिकार्‍याची नार्को करा

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-सुमारे दीड-दीड कोटीच्या दोन संशयास्पद नोंदी करून कोटीचा अपहार केल्याबद्दल येथील नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार,दिलीप गांधींविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गांधींच्या समर्थनार्थ शेवगाव तालुक्यातील काही सदस्य धावून आले आहे. नगर अर्बन बँकेचे तपासी अधिकारी दीपक चंगेडिया यांनी विरोधी मंडळातील सभासदांशी … Read more

राहत्या घरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-२३ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे घडला आहे. प्रथमेश दीपक राउत वय २३ रा. घुलेवाडी असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी घरात कोणीही नसताना प्रथमेश राउत याने घराची … Read more

जशास तसे…चिनी प्रवाशांना भारतात ‘नो एंट्री’

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-भारताच्या वतीने कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती. पण चीनचे नागरिक खास व्हिसाद्वारे इतर देशांतून भारतात येत होते. मात्र आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती बदलत आहे. विमान कंपन्यांना नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने चीनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण,जाणुन घ्या चोविस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३४ ने वाढ … Read more