अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १११ ने वाढ … Read more

महसूलनंतर आता पोलिसांचा दणका ‘या’ तालुक्यातील वाळूतस्करांची झालीय दैना

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-दोन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा तालुक्यात महसूलच्या पथकाने अवैध वाळूतस्करांच्या ४० लाखांच्या बोटी उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर आता पेडगाव शिवारातील भीमा नदी पात्रात श्रीगोंदा पोलिसांनी अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर छापा टाकून सुमारे १८ लाख रुपये किंमतीच्या २ यांत्रिक फायबर बोटी व २ सेक्शन बोटी जप्त करुन त्या नष्ट केल्या. दरम्यान पोलिसांनी छापा … Read more

‘त्या’ पतीपत्नीस लुटणारा जेरबंद उस्मानाबाद येथून घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-मोटारसायकलवरून पती पत्नीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून येत लुटणाऱ्यापैकी एकास उस्मानाबाद येथून जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकाश उर्फ पक्या नाना शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे.  ही कारवाई अहमदनगर एलसीबीच्या पथकाने केली. याबाबत सविस्तर असे की, की, खर्डा ते जामखेड रस्त्याने दुचाकीवर येत असताना पाठीमागून येऊन पत्ता विचारण्याचा … Read more

अबब! ‘येथे’ 1 लाख गुंतवले 3 दिवसात 3 लाख झाले ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-नफा मिळवण्यासाठी शेअर बाजार ही एक उत्तम जागा आहे. येथे आपल्याला काही दिवसात जोरदार परतावा मिळू शकेल. एकच शेअर काही दिवसात आपले पैसे दोन ते तीन पट वाढवू शकतो. बर्गर किंग कंपनीच्या शेअर्सनेही असेच काहीसे केले आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे केवळ तीन दिवसांत तीनपेक्षा जास्त वेळा वाढविले. म्हणजेच … Read more

जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा हजारांच्या जवळपास

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना नावाचे संकट जगभर अद्यापही कायम आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यातच दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातही याचा चांगलाच प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला, यामुळे … Read more

मोठी बातमी ! गुगल, यूट्यूब आणि जीमेलसह गुगलच्या सर्व सेवा ठप्प

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गुगलचे नेटवर्क ठप्प झाले आहे. तसेच जीमेल आणि यूट्यूबच्या सेवाही पूर्णपणे बंद झाल्या आहेत. ई-मेलसोबतच यूट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल … Read more

लय भारी रिचार्ज ! केवळ 365 रुपयांच्या रिचार्जवर चालेल वर्षभर मोबाईल

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- दरमहा मोबाईल रिचार्ज करणे हा एक आपल्या खिशावर ताण असतो. यासाठी आपण पूर्ण वर्षाचा प्लॅन एकदाच घेणे चांगले परंतु या वर्षभराचे प्लॅन खूप महागडे असतात. परंतु असाही एक प्लॅन आहे जो केवळ 365 रुपयांमध्ये वर्षभरासाठी प्लॅन ऑफर करतो. आपण केवळ 365 रुपयांमध्ये वर्षभराचा रिचार्ज करू शकता. चला योजनेची माहिती … Read more

भारत बंद! काय बंद? काय सुरु राहणार… जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-कृषी विधयेकावरून देशात धुमाकूळ सुरु आहे, ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने करत आंदोलने केली आहे. याच अनुषंगाने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली आहे. दरम्यान आठ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते संध्याकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार आहे. यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होईल. अशा … Read more

‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी मोबाइल टॉवर सतत बसवत असतात. मोबाइल कंपन्या लोकांकडून हे टॉवर लावण्याचे ठिकाण भाड्याने घेत असतात. त्यानंतर या ठिकाणी मोबाइल टॉवर बसविला जातो. मोबाइल टॉवर बांधण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे मागितल्याच्या घटना मागे दिसून आल्या. पण सत्य हे आहे की देशातील कोणतीही मोबाइल कंपनी … Read more

हनी ट्रॅप म्हणजे काय ? What is a Honey Trap?

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- सध्या जिल्ह्यात हनी ट्रॅप प्रकरण खूप गाजतंय. यातलं प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मीडियातून येतंय.  हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं; पण आता सोशल मीडियावरून हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात.हनी ट्रॅप म्हणजे सुंदर मुलीचे आमिष दाखवून … Read more

मिडिया लॉरिस्टर पुरस्काराने सुधीर मेहता यांच्या निस्पृह पत्रकारितेचा गौरव

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- मेरे देश में मेरा अंगण या संस्थेच्या वतीने पत्रकार सुधीर मेहता यांना पुरस्कार जाहीर झाला होता हुतात्मा स्मारकात मकरंद घोडके यांनी महेश घोडके यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, पण ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता प्रकृती अस्वास्थ्य मूळे आले नसल्याचे समाज ताच संयोजकांनी एक सुखद धक्का सुधीर मेहता आणि परिवाराला … Read more

थोरात यांच्या माध्यमातून आंबेडकरांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी आणण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. या घटनेने सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला. बाबासाहेबांचे विचार हे समाजासाठी अत्यंत प्रेरक असून ते त्यांच्या भव्य स्मारकाच्या माध्यमातून समाजातील तरुणांसह सर्व घटकांपर्यंत पोहोचावे यासाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शासनाकडून निधी आणण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण … Read more

कोरोनाची तीव्रता समजली आहे; आता गांभिर्याने घेतले नाही तर पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधाची अंमलबजावणी !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात अजून कोरोनाची पहिलीच लाट संपण्याऐवजी तिच्यात चिंताजनक वाढ होत आहे. कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या … Read more

स्व. राजीव राजळेंची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या ५१ व्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राजीव राजळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना फळांचे वाटप, तसेच अभय आव्हाड सामाजिक प्रातिष्ठानच्या वतीने कोरोना रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती … Read more

रेखा जरे हत्याकांड : साक्षीदार विजयमाला माने म्हणतात,स्वास्थ ढासळले माझ्या जीवाला धोका…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या व त्यांच्या कार मध्ये असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्ष साक्षीदार विजयमाला माने यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे.त्यांनी आज पोलिसांत जबाबसाठी हजेरी लावली. यावेळी … Read more

भाजप आता महाविकास आघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. तसेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची गरज नाही, अजून खूप निवडणुका बाकी आहेत. महाविकास आघाडी जिंकली आहे. मात्र, अजून मुख्य लढाई बाकी आहे. सरकार पाडण्यासंदर्भात बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी आणखी किती महिने लागतील, हे सांगणार नाही, असे … Read more

सरकारविरोधात काँग्रेस मांडणार अविश्वास ठराव

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-  हरीयाणात भाजपा आणि जननायक जनता पार्टीच्या सरकारविरोधात काँग्रेस पार्टीने अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे गटनेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, यासाठी काँग्रेस पार्टी विधानसभेचे विशेष सत्र बोलाविण्याची मागणी करेल. मनोहरलाल खट्टर सरकारने नाराज शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखल्याने घोडचूक केली आहे. त्यांनी … Read more

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- विदर्भाच्या सर्वांगिण विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरणार आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने समृद्धी आणणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम येत्या १ मे पर्यंत पूर्ण होऊन तो प्रत्यक्ष वाहतुकीसाठीही … Read more